fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईच्या ‘या’ अवलियाचे नाव ऐकले की कोलकाताचे गोलंदाज म्हणतात, नको रे बाबा!

Most runs against a team in IPL

September 23, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


मंगळवार (२३ सप्टेंबर) या दिवशी यूएईतील अबू धाबी शहरात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पाचवा सामना खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक शानदार विक्रम त्याच्या नावावर केला आहे.

रोहित आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने कोलकाता संघाविरुद्ध खेळताना तब्बल ९०४ धावा कुटल्या आहेत. यात त्याने आजच्या सामन्यात कोलकाताविरुद्ध केलेल्या ८० धावांचा समावेश आहे. रोहितने ५४ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत ८० धावा केल्या होत्या.

रोहितनंतर आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरचा दूसरा क्रमांक लागतो. त्याने कोलकाता संघाविरुद्ध आतापर्यंत ८२९ धावा केल्या आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८२५ धावा केल्या आहेत.

तसेच, वॉर्नर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या ८१९ धावांसह या यादीत पुन्हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर ‘मिस्ट आयपीएल’ सुरेश रैनाने कोलकाता आणि मुंबई या दोन्ही संघांविरुद्ध ८१८ धावा कुटल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-वेळ लागला! परंतू धोनीच्या विक्रमाची कार्तिकने केली बरोबरी

-१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा

-मैदानावरील ‘त्या’ घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका

ट्रेंडिंग लेख-

-फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी

-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 

-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम


Previous Post

आयर्लंड-इंग्लंड-आयर्लंड असा प्रवास करणारा एड जॉयस

Next Post

आणि शाहरुखने पुन्हा वानखेडेवर नाही ठेवले पाऊल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आणि शाहरुखने पुन्हा वानखेडेवर नाही ठेवले पाऊल

Photo Courtesy: Twitter/ ICC

अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू

Photo Courtesy: Twitter/IPL

रोहित शर्माची तुफानी फलंदाजी, मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.