भारतात मार्च, एप्रिल व मे महिन्यात आयपीएलची चर्चा सर्वत्र असते. क्रिकेेटप्रेमी भारतीय अगदी जुन महिन्यापासूनच या लीगची वाट पाहत असता.
अगदी यात अनेक चाहते आपल्या आवडत्या संघातील खेळाडूंची आकडेवारी सांगत आपलाच संघ कसा भारी आहे हेही सांगतात. काही चाहते मिम्स बनवत वर्षभर आय़पीएल व त्यातील किस्स्यांवर चर्चा करत असतात. Most win as a Captain in IPL.
क्रिकेट जगतात अनेक क्रिकेट लीग होतात. परंतु याचमुळे आयपीएलचे एक वेगळेच महत्त्व आहे. या देशभरातून येणारे क्रिकेटपटू व प्रेक्षक यांचाही समावेश आहेच.
या लीगचे आतापर्यंत १२ हंगाम झाले आहेत. यात सर्वाधिक सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याचे भाग्य एमएस धोनीला लाभले आहे. त्याने १७४ सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज व रायझिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्त्व केले आहे. MS Dhoni is the 1st & Only Captain to win 100 IPL Matches
या लेखात सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या कर्णधारांची आपण माहिती करुन घेणार आहोत.
५. एडम गिलख्रिस्ट
एकूण सामने- ७४ , जिंकलेले सामने- ३५, पराभूत सामने- ३९, विजयी टक्केवारी- ४७.२९ टक्के
४. रोहित शर्मा
एकूण सामने- १०४ , जिंकलेले सामने- ६०, पराभूत सामने- ४२, टाय सामने- २, विजयी टक्केवारी- ५८.६५ टक्के
३. विराट कोहली
एकूण सामने- ११० , जिंकलेले सामने- ४९, पराभूत सामने- ५५, टाय सामने- २, अनिर्णित सामने- ४, विजयी टक्केवारी- ४७.१६ टक्के
२. गौतम गंभीर
एकूण सामने- १२९ , जिंकलेले सामने- ७१, पराभूत सामने- ५७, टाय सामने- १, विजयी टक्केवारी- ५५.४२ टक्के
१. एमएस धोनी
एकूण सामने- १७४, जिंकलेले सामने- १०४, पराभूत सामने- ६९, अनिर्णित सामने- १, विजयी टक्केवारी- ६०.११ टक्के
ट्रेडिंग बातम्या-
–रोहित, रैना व धोनी; तिघांच्याही नावावर आहे आयपीएलमध्ये एक खास कारनामा
–गुड न्यूज! धोनी खेळणार अजून एवढे आयपीएल हंगाम
–हा देश म्हणतो, आमच्याकडे आयपीएल घ्या, काही चिंता करु नका
–आयपीएलच्या अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडणारे ५ क्रिकेटपटू