ऑलिम्पिक
देवदूतच म्हणायचं अन् काय! पोलंडच्या खेळाडूने ‘या’ कारणासाठी टोकिया ऑलिम्पिकमधील रौप्यपदकाचा केला लिलाव
नुकतेच जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताने यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंण्यासाठी खेळाडू अपार कष्ट करतात. तरीही अनेकांचे ऑलिम्पिक....
एक वर्षानंतर घरी पोहचताच कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने मारली आई-बहिणींना मिठी; पाहा स्वागताचे फोटो
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन मंगळवारी (१७ ऑगस्ट) आसाममधील गोलाघाट गावी पोहोचली. तेथे पोहोचल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोव्हलिना बोर्गोहेनच्या घरी....
“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके आणणाऱ्या खेळाडूंची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी टोकियोला गेलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला....
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची पुन्हा बिघडली तब्येत, अर्ध्यातून सोडावा लागला कार्यक्रम
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि त्याचे कुटुंबीय सध्या खूप अस्वस्थ आहेत. नीरज आजारी पडला आहे, कारण सततच्या अभिनंदन सोहळ्यांमुळे तो खूप थकला आहे. तो....
दिल्ली सरकारकडून रवी दहियाचा सन्मान, ज्या शाळेत शिकला; त्याच शाळेला दिले त्याचे नाव
नुकत्याच २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आहेत. भारताने या स्पर्धेत 7 पदके जिंकली आहेत. कुस्तीपटू रवी दहियाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यानंतर....
मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद
टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. या स्पर्धेत भारताला ७ पदक जिंकण्यात यश आले. घवघवीत यश मिळवल्यानंतर संपूर्ण....
पंतप्रधानांनी शब्द पाळला; नरेंद्र मोदींनी रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत खाल्लं आईसक्रीम
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला....
एकेकाळी टोकियो आलिंपिक खेळण्याची आशा सोडलेल्या नीरज चोप्राने भावनिक पोस्ट करत मानले ‘यांचे’ आभार
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरजने प्रथमच भारतासाठी ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक पटवून दिले. त्यामुळे....
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजमध्ये दिसली कोरोना सदृश्य लक्षणे, चाचणीचा अहवाल आला….
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिक नंतर नीरजचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावही होत आहे. असे असले....
“नीरज चोप्राचे पदक सर्व दक्षिण आशियाई लोकांचे आहे”, माजी श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य
नुकत्याच झालेल्या टोकिओ ऑलिंपिक २०२० मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावत केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला. यामुळे जगभरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होऊ....
केरळ सरकारने पीआर श्रीजेशसाठी केली बक्षीसाची घोषणा; इतके कोटी मिळण्याबरोबरच नोकरीतही बढती
ऑलिम्पिकमध्ये भारताला 41 वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर हाॅकीमध्ये पदक मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले. भारतीय हाॅकी संघाच्या या कामगिरीत गोलरक्षक....
नीरज चोप्राच्या सन्मानार्थ मोठी घोषणा; ‘या’ दिवशी दरवर्षी साजरा होणार ‘भालाफेक दिवस’
नीरज चोप्राने 7 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. त्याच्यावर अनेकांनी विविध स्वरुपात....
ग्रेट भेट! सचिन तेंडुलकरने ‘रौप्यपदक’ विजेत्या मीराबाई चानूशी साधला संपर्क; ‘हे’ ट्विट होतंय व्हायरल
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताला घवघवीत यश मिळाले होते. भारतीय खेळाडूंनी पदक जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. मीराबाई चानूनी वेट लिफ्टींग....
विनेश फोगटवर झाली निलंबनाची कारवाई, ऑलिम्पिक स्पर्धेतील वर्तन आले अंगाशी
भारतीय कुस्ती महासंघाने स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. 16 ऑगस्टपर्यंत विनेशला या नोटीसला उत्तरे द्यायची....
“सुवर्णपदक जिंकले त्या दिवसापासून ते पदक मी माझ्या खिशात घेऊन फिरत आहे” – नीरज चोप्रा
टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. सोमवारी(९ ऑगस्ट) पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्ली विमानतळावर भव्य असे स्वागत करण्यात आले. येथून पदक विजेते खेळाडू....


















