---Advertisement---

बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो…

On: बुधवार, नोव्हेंबर 14, 2018 2:40 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सने बालदिनाचे औचित्य साधून दोन खेळाडूंचे खास फोटो शेअर केले आहेत. यात सुनिल नारायण आणि कुलदीप यादव या केकेआरच्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

यातील एका फोटोमध्ये कुलदीप यादव हा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जिमी अॅंडरसन सोबत आहे. या फोटोला कॅप्टन देताना म्हटले आहे की, कुलदीपसाठी ही फॅनबाॅय क्षण होता. आता तो या दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळला आहे.

कुलदीप केकेआरसाठी ३६ सामने खेळला असून यात त्याने ४१ विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरा फोटो सुनिल नारायणचा आहे. दुसऱ्या फोटोला कॅप्टन देताना म्हटले आहे की हा खेळाडू डाव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हाताने गोलंदाजी करतो. कोण आहे हा खेळाडू?

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

केकेआरने साधा मेसेज करुन ९ कोटींच्या खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment