---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!

On: मंगळवार, जुलै 30, 2024 6:52 PM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विकसाईराज रेड्डी (Satwiksairaj Rankireddy) यांच्या संघानं बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेत 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियन संघाचा पराभव करुन त्यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावलं. चिराग-सात्विकनं हा सामना 21-13, 21-13 अशा सरळ सेटमध्ये जिंकला.

सात्विक साईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या दोघांकडून देशाला पदकाच्या आशा आहेत, या दोघांनी पहिला सामना देखील जिंकला होता. त्यानंतर त्यांचा सामना मार्क लॅम्स्फल आणि जर्मनीचा मार्विन सीडेल यांच्यात झाला. लॅम्सफसच्या दुखापतीमुळे जर्मन जोडीनं माघार घेतली. यानंतर सामना रद्द करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?
आशिया चषकातील दमदार प्रदर्शनाचं बक्षीस, स्मृती मंधानाची आयसीसी टी20 क्रमवारीत भरारी
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---