Badminton
Thomas Cup 2026: लक्ष्य सेनविना खेळलेल्या भारताचा स्वप्नभंग! सेमीफायनलमध्ये फ्रान्सकडून पराभूत होत कांस्य पदकावर मानावे लागले समाधान
शनिवारी (२ मे) डेन्मार्कच्या हॉर्सेन्समध्ये झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ फ्रान्सकडून ०-३ असा पराभूत झाला. त्यामुळे भारताच्या पदरी निराशा....
पदक निश्चित! भारताने चायनीज तैपेईचा 3-0 असा धुव्वा उडवत थॉमस कप 2026च्या सेमीफायनलमध्ये केली एंट्री
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने शुक्रवारी (१ मे) डेन्मार्कच्या हॉर्सेन्समध्ये सुरू असलेल्या थॉमस कप २०२६ स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात चायनीज तैपेईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.....
आयुष शेट्टीची ऐतिहासिक कामगिरी! आपल्या पदार्पणाच्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पटकावले रौप्य पदक
चीनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेमध्ये रौप्य पदकावरच आयुष शेट्टीचा पदार्पणाचा प्रवास संपुष्टात आला. रविवारी (१२ एप्रिल) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत....
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
पीव्ही सिंधूचे सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 16 मध्ये सिंधूचा प्रवास संपुष्टात आल्याने भारताला बॅडमिंटनमध्ये पदकाच्या शोधात....
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागच्या जोडीचा शानदार विजय…!
पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विकसाईराज रेड्डी (Satwiksairaj Rankireddy) यांच्या संघानं बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेत 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत....
पॅरिस ऑलिम्पिक : चिराग-सात्विकनं पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दुहेरीत सात्विक साईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने आपापल्या पहिल्या सामन्यात दमदार....
भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी
भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला आहे. तसेच मलेशिया येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 3-2अशा फरकाने थायलंड संघावर विजय....
भले शाब्बास! सात्विक-चिरागने घडवला इतिहास, Asian Gamesमध्ये बॅडमिंटन खेळात भारताने पहिल्यांदाच जिंकले Gold
एशियन गेम्स 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आणखी एक सुवर्णपदक नावावर केले आहे. शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) बॅडमिंटन खेळात पुरुष दुहेरी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या चिराग....
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे
भारताचे अव्वल दुहेरी बॅडमिंटनपटू सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. रविवारी (23 जुलै) झालेल्या कोरिया ओपनच्या अंतिम सामन्यात त्यांनी....
बॅडमिंटनचा नवा राजकुमार लक्ष्य सेन! ऑल इंग्लंड चॅम्पियनला हरवत जिंकली कॅनडा ओपन
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आपला शानदार फॉर्म कायम राखला आहे. भारताचे सर्वच प्रमुख बॅडमिंटनपटू उपांत्य फेरीपर्यंत पराभूत झाल्यानंतर त्याने कॅनडा ओपनची अंतिम फेरी....
भारतीय संघ आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली, 8 जुलै, 2023: भारतीय संघाने हाँगकाँग चीनविरुद्ध 5:0 ने विजय मिळवला आणि योगकार्ता येथे स्पर्धेच्या दुस-या दिवशी मलेशियाविरुद्धच्या लढतीत हरण्यापूर्वी बॅडमिंटन आशिया ज्युनियर....
एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा: वेदांत, सुदीप, साईराज यांची आगेकूच
पुणे: सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत वेदांत नातू, सुदीप खोराटे, साईराज नायसे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून....
सात्विक-चिरागने इंडोनेशियात फडकावला तिरंगा, मानाची स्पर्धा जिंकत रचला इतिहास
युवा भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच....
पीव्ही सिंधू झळकली फोर्ब्सच्या यादीत, सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ‘या’ स्थानावर
भारताची महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू आपल्या खेळाबरोबरच कमाईच्या बाबतीतही नवे पल्ले गाठत आहे. फोर्ब्सने एका वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे.....
सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी
भारताने 2022 यावर्षी बॅडमिंटनमध्ये जगाला आपली ताकद दाखवली आहेे. थॉमस कप पासून राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडूंचे वर्चंस्व राहिले. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक....


















