---Advertisement---

या दिग्गज खेळाडूची १९ वर्षीय मुलगी आहे खूपच सुंदर; सोशल मीडियावर आहेत भरपूर फॉलोवर्स

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 2:16 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा समावेश जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये होतो. हा दिग्गज खेळाडू नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु यावेळी त्याच्या चर्चेत राहण्याचे कारण वेगळेच आहे. यावेळी तो आपली मुलगी ब्रूक वॉर्नमुळे चर्चेत आला आहे.

वॉर्नप्रमाणे त्याची मुलगी ब्रूकही चांगलीच प्रसिद्ध आहे. समरला सोशल मीडियावर चांगले फॉलोवर्स आहेत. तिला इंस्टाग्रामवर १७ हजारपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.

ब्रूक खूपच सुंदर दिसत असून, तिच्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील.

ब्रूकच्या सुंदर फोटोंवर टाकलेली एक नजर

https://www.instagram.com/p/Bpbg_hXHZC3/?utm_source=ig_web_copy_link

ब्रूक वॉर्न आपल्या मैत्रिणींसोबत मजा करताना

https://www.instagram.com/p/BW9sefSAPgm/?utm_source=ig_web_copy_link

 

ब्रूक वॉर्न आपल्या मित्र-मैत्रींणींसमवेत अधिकतर बीच आणि पूल पार्टीजमध्ये दिसते.

https://www.instagram.com/p/wAgxQthtLM/?utm_source=ig_web_copy_link

 

आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते ब्रूक

https://www.instagram.com/p/fADz8GBtN3/?utm_source=ig_web_copy_link

ब्रूक आपल्या वडिलांसोबत

https://www.instagram.com/p/dtscnwhtMq/?utm_source=ig_web_copy_link

ब्रूक आपल्या बॉयफ्रेंड ऍलेक्ससोबत

https://www.instagram.com/p/B3RTIzKAF1q/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताला निर्माण झाला हा धोका

-आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका

-१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा

ट्रेंडिंग लेख-

-या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश

-आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू

-अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---