मुंबई | आज प्रोृ-कबड्डी लिलावात पुणेरी पलटण संघाने रेडर नितीन तोमरला तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये मोजत आपल्या संघात घेतले.
या खेळाडूसाठी जयपुर, दिल्ली आणि तेलुगु संघामध्ये जोरदार चुरस दिसली. अखेर प्रो-कबड्डी 2018मधील दिपक हुडाला मिळालेल्या सर्वाधिक बोलीची बरोबरी करत त्याला पुणेरी पलटण संघाने आपल्या चमुत घेतले.
तो यापुर्वी याच संघाकडून चौथ्या हंगामात खेळला होता. तो तिसऱ्या हंगामात बंगाल, चौथ्या हंगामात पुणे तर गेल्या हंगामात युपीकडून खेळला होता.
त्याने 42 सामन्यात 277 गुण घेतले घेतले असुन 23 हा तेविस वर्षीय खेळाडू पाचव्या हंगामातही सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला
-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया
–संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली
–आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!
–या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!
–तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!