fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया त्यांच्याच देशात बॉर्डर गावसकर मालिकेत 2-1 अशा फरकाने मात देत सलग दुसर्‍यांदा मालिका जिंकली. त्याचबरोबर भारतीय संघाने गाबा येथील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला 32 वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघाने एक ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला बर्‍याच चढ -उतारांचा सामना करावा लागला. त्यामुळे हा विजय भारतीय संघ कधीच विसरणार नाही.

आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. त्याने ऑस्ट्रेलियातून माघारी येत असताना ऑस्ट्रेलिया मालिकेत झालेल्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या. भारतीय संघाचा फिरकीपटू अश्विन आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर चर्चा करत असलेले एका व्हिडिओत दिसत आहे. या दरम्यान अश्विनने मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची नक्कल करताना मेलबर्न येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला कसे बाद करायचे ठरवले होते, त्या योजनेचा खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची या मालिकेच्या सुरुवात चांगली झाली नव्हती. त्याला भारतीय फिरकीपटू आश्विनने खूप त्रास दिला होता. अश्विनने ऍडलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात स्मिथला खेळपट्टीवर टिकूच दिले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा स्टीव्ह स्मिथवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला. त्याचबरोबर नाणेफेक हारल्यानंतर वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार्‍या खेळपट्टीवर रवि शास्त्री यांची इच्छा होता.की अश्विनने लवकरात लवकर गोलंदाजीला येऊन भारतीय गोलंदाजीचा मोर्चा सांभाळावा.

ASHHHHHHHHHHH. GET THE BALL IN THE FIRST TEN OVERS 🤣🤣@RaviShastriOfc MASTERSTROKE AT THE 'G pic.twitter.com/9j92nY5H7A

— Tracer Bullet (@ravimaestri) January 21, 2021

अश्विनने हा सर्व घटनाक्रम आठवून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर सांगितला. या व्हिडिओत अश्विन बोलताना दिसत आहे की, “आपण नाणेफेक हरल्यानंतर रवि शास्त्री माझ्याकडे आले आणि म्हणाले ‘ऍश’. मी तेव्हा पँट घालत होतो आणि अचानक मागे वळून पाहिले. मी म्हणालो हो, रवि भाई. यावर त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले, ‘सुरुवातीच्या 10 षटकांत चेंडू घ्यायचा.’तेव्हा मी विचार करू लागलो की, मेलबर्न येथे पहिल्या 10 षटकात गोलंदाजी? ते म्हणाले, ‘मी जिंक्सला सांगितले आहे. यावर चेंडू फिरकी घेवू शकतो. ”

अश्विन पुढे म्हणाला, ‘मी रवि शास्त्री यांच्या सांगण्यावरून लगेच चेंडू घेतला आणि चेंडूृसुद्धा लगेच फिरकी घेवू लागला.’

महत्त्वाच्या बातम्या –

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक

ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’


Previous Post

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

Next Post

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक

February 25, 2021
Photo Courtesy:Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: भारताला जबर फटका; रोहित पाठोपाठ पंतही बाद; ४४ ओव्हरमध्ये भारताच्या ६ बाद १२१ धावा

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन

February 25, 2021
Photo Courtesy: Screengrab/@spiderverse17
इंग्लंडचा भारत दौरा

Video: पंत काय करेल याचा नेम नाही! रिषभच्या यष्टीमागील कृत्यामुळे घाबरला इंग्लिश फलंदाज अन् केलं असं काही

February 25, 2021
Next Post

"मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु..." गौतम गंभीरची विराटवर टीका

Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम

Photo Curtsey: Twitter/Ajinkya Rahane

"५ महिने, २ देश अन् ८ शहर फिरून..", घरी पतरल्यानंतर लेकीसोबतचा फोटो शेअर करत अजिंक्यने मांडल्या भावना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.