भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण; तर कधी विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असते.
इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात देखील पंत मजेशीर संभाषण करताना दिसला. स्टंप माइकमध्ये कैद झालेल्या त्याच्या अशाच काही विनोदी वाक्यांचा आम्ही इथे आढावा घेतला आहे.
– मेरा नाम है वॉशिंग्टन, मुझे जाना है डीसी
– उधर से फसेगा तो मजा आयेगा, इधर से जायेगा तो दिक्कत पायेगा
– खुद से कुछ नहीं होता इधर, करना पडता है
– चलो चलो अंदर वालो, माहौल बनाओ यार
– भाईयों क्या हो गया, थोडा टाईट हो जाओ
– हवा आ गई है, घुमेगी
– भागना पडेगा अब पुज को (पुज म्हणजे पुजारा)
– पुजेंदर और नरेंदर (पुजारा आणि नदीम)
पंतची ही विनोदी वाक्ये स्टंप माइक्समध्ये कैद होत असून त्याचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी त्याचे मीम्सदेखील शेअर केले आहेत.
"Mera naam hai Washington, Mereko jana hai DC"
– Poet Rishabh Pant😂😂#INDvENG #Pant #ViratKohli #Kohli #RishabhPant #Root #Rahane pic.twitter.com/QBmuSMUNp3— Abhi Khade (@khadeabhishek1) February 5, 2021
#RishabhPant 😂#INDvENG
Source : Abhi Khade
Video Credits : HotStar, Star Sports pic.twitter.com/2ZoWBrjavX— Babu Nuvu Btech Ah (@BabuNuvuBtechAh) February 5, 2021
Can't wait for Rishabh Pant to start a YouTube channel when he retires. Has already started using 'Tagri bowling', seems to be watching a lot of Shoaib Akhtar videos.#INDvENG #INDvsENG
— Gurkirat Singh Gill (@gurkiratsgill) February 6, 2021
Rishabh Pant- pic.twitter.com/SUAhUl4AzB
— vru (@vruchelles) February 6, 2021
Please enjoy this Rishabh Pant meme pic.twitter.com/Ooq1gUZ5Z7
— tom (@TomGaneCFM) February 6, 2021
Rishabh Pant doing his best to make this dull match interesting for the viewers with his on-field commentary
— Kiran 🌅 (@kiraniyer27) February 6, 2021
If I was a bowler Rishabh Pant would say
“Mera naam hai Phoebe, mereko khaana hai Buffay” 😭😂😂PS- Phoebe Buffay is a FRIENDS(sitcom) Character
— Phoebe (@Enchante__18) February 6, 2021
https://twitter.com/___themoonchild/status/1357921226878930946?s=20
Rishabh Pant “ Chalo Chalo Chalo Yaar Thoda Mahoul Banao” 😂
He speaks our mind back at the mic ! #INDvsENG
— Dr Khushboo 🇮🇳 (@khushbookadri) February 6, 2021
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाला तर, पाहुण्या इंग्लंडपुढे यजमान भारतीय संघ संघर्ष करताना दिसत आहे. गोलंदाजीनंतर फलंदाजीतही भारताला खास कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ५७ षटकांपर्यंत भारताने ६ बाद २२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान रिषभ पंतने ८८ चेंडूत सर्वाधिक ९१ धावा केल्या आहेत. तसेच पुजाराने १४३ चेंडूत ७३ धावांचे योगदान दिले आहे.
आघाडीचे सहा फलंदाज बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG Test Live : पंतचे शतक थोडक्यात हुकले, ९१ धावांवर झाला बाद; भारत अजून ३५३ धावांनी पिछाडीवर
अबब! फक्त ३ विकेट्स घेण्यासाठी अश्विनने टाकले ३०० हून जास्त चेंडू
जबरदस्त! जो रुटने डाईव्ह मारत अजिंक्य रहाणेचा घेतला एकहाती भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ