पॅरिस | स्पेनचा राफेल नदाल आणि फ्रेंच ओपन नाते काही विशेष. ३२ वर्षीय नदालला क्ले-कोर्टवर रोखणे अनेक दिग्गजांना शक्य झाले नाही आणि ती स्पर्धी जर फ्रेंच ओपन जर असेल तर नदाल येथे राज्य करतो.
काल या खेळाडूने विक्रमी ११व्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि याबरोबर असे काही विक्रम केले जे अन्य खेळाडूंसाठी मोडणे नक्कीच सोपे नाही.
या विक्रमातील काही खास असे-
-राफेल नदालने आजपर्यंत २४ वेळा ग्रॅंडस्लॅम फायनल गाठली आहे. (११. फ्रेंच ओपन, ५- विंबल्डन ४- आॅस्ट्रेलियन ओपन ४- युएस ओपन)
-राफेल नदालने आजपर्यंत फ्रेंच ओपन स्पर्धेत १४वेळा भाग घेतला असुन त्यात ११ वेळा फायनल गाठली आहे. त्याच्याकडे १०विजेतेपदं असुन त्याने येथे ८५सामने जिंकले आहेत तर केवळ २पराभवाला सामोरे गेला आहे. राफेल नदाल कधीही फायनलमध्ये या स्पर्धेत पराभूत झाला नाही.
-एकाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठणारे खेळाडू
११- राॅजर फेडरर, विंबल्डन
११- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
८- इयान लेंडल, युएस ओपन
८-पीट सॅंप्रास, युएस ओपन
-सर्वाधिक वेळा ग्रॅंडस्लॅम फायनल गाठणारे खेळाडू
३०- राॅजर फेडरर
२४- राफेल नदाल
२१- नोवाक जोकोविच
१९- इयान लेंडल
१८- पीट सॅंप्रास
-एकाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारे खेळाडू
९८- जिमी काॅनोर्स, युएस ओपन
९४- राॅजर फेडरर, आॅस्ट्रेलियन ओपन
९१- राॅजर फेडरर, विंबल्डन
८५- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
८४- जिमी काॅनोर्स, विंबल्डन
-गेल्या दोन वर्षांत राफेल नदालला क्ले कोर्टवर केवळ डाॅमनिक थीमने पराभूत केले आहे. आता ह्याच खेळाडूशी नदाल फ्रेंच ओपन २०१८च्या अंतिम फेरीत लढणार आहे.
राफेल नदालने आजपर्यंत २४ वेळा ग्रॅंडस्लॅम फायनल गाठली आहे.
११- #FrenchOpen
५- विंबल्डन
४- आॅस्ट्रेलियन ओपन
४- युएस ओपन#RafaelNadal #frenchopen #RolandGarros #marathi #म #मराठी pic.twitter.com/4dGmVGCeyW— Sharad Bodage (@SharadBodage) June 9, 2018
एकाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठणारे खेळाडू
११- राॅजर फेडरर, विंबल्डन
११- राफेल नदाल, #RolandGarros
८- इयान लेंडल, युएस ओपन
८-पीट सॅंप्रास, युएस ओपन#RafaelNadal #frenchopen #RolandGarros #marathi #म #मराठी pic.twitter.com/UZ0wKyt9ci— Sharad Bodage (@SharadBodage) June 9, 2018
नदलला क्ले कोर्टवर नमविणारे खेळाडू
जोकोविच ७
गॉडिओ ३
मरे, फेडरर, थीम,फोनिनी, फेरर २
वावरिंका,सोडर्लिंग,कुऐवास,मोया,गोंझालेस,वर्डास्को,कोरिआ,झेबालोस, अन्द्रीव,फेरेरो,अलमाग्रो,रोहुस,मूतीस,लपेंती,कोरेज्जा १ #मराठी #म @SherryPaaji @ssddhomse @adi857 @kridajagat @Maha_Sports— Aditya Gund (@AdityaGund) June 8, 2018
दहा किंवा त्याहून अधिक वेळेस कुठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारे खेळाडू
फेडरर – ११ वेळेस विंबल्डनची अंतिम फेरी
नदाल – ११ वेळेस फ्रेंच ओपनची अंतिम फेरी#मराठी #म @Maha_Sports @kridajagat @ssddhomse @SherryPaaji @adi857 @BeyondMarathi @MarathiHashTaG @MarathiRT— Aditya Gund (@AdityaGund) June 8, 2018
वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण







