भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. अनेकदा यात चाहत्यांमध्ये तुंबळ रंगलेली दिसते. मात्र, अशातचं पाकिस्तानचा माजी दिग्गज फिरकीपटू शाहिद आफ्रिदीने यावेयळी आशिया चषकात झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Why Shahid Afridi's daughter was holding Indian flag???…#pakvsindia #PakvInd #INDvPAK pic.twitter.com/nV4HTMgodR
— Muhammad Noman (@nomanedits) September 5, 2022
आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “हो, मला कळले की तेथे भारतीय चाहते जास्त होते.’ तो पुढे म्हणाला, ‘सामनादरम्यान माझे कुटुंब स्टेडियममध्ये बसले होते. माझी पत्नी मला सांगत होती की इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी आहेत, तर बाकीचे 90 टक्के भारतीय आहेत. पाकिस्तानचे झेंडेही नव्हते, त्यामुळे माझी धाकटी मुलगी हातात भारताचा झेंडा फडकावत होती. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मी व्हिडिओ ट्विट करण्याचा विचार करत होतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात चाहत्यांनी अनुभवले इरफानचे जुने रुप, सोशल मीडियावर होतंय कौतुक
कधी, कुठे, कशी पाहायची आशिया चषकाची फायनल? पाकिस्तान वि. श्रीलंका सामन्याबद्दल सर्वकाही