---Advertisement---

BREAKING: महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर, ‘या’ तिघांना जीवनगौरव

On: शुक्रवार, जुलै 14, 2023 8:41 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य सरकारने मागील तीन वर्षांचे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी हे पुरस्कार घोषित केले. तीन वर्षातील 116 खेळाडूंना हे पुरस्कार देण्यात येतील. तर तिघांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.

सन 2019-2020 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ठाण्याचे श्रीकांत शरदचंद्र वाड यांना 2021-2022 चा जीवन गौरव पुरस्कार मुंबईचे आदिल जहांगिर सुमारीवाला व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त तीन वर्षातील 116 खेळाडूंना पुरस्कार दिले जातील.

बातमी अपडेट होत आहे

(Shivchhatrapati Awards Announced By Maharashtra Government Dilip Vengsarkar Have Lifetime Achievement Award)

महत्वाच्या बातम्या –
अमेरिकेत सुपर किंग्सला मिळालेला पाठिंबा पाहून भावूक झाला प्लेसिस; म्हणाला, “हे आमचे कुटुंब…”
 पुन्हा उडणार ‘टी20 चॅम्पियन्स लीग’चा धुरळा! ‘या’ देशांतील संघ भरणार रंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---