---Advertisement---

संघाचा लाजिरवाणा पराभव सहन झाला नाही, काव्या मारन चालू मॅच मध्येच स्टेडियममधून निघून गेली

On: रविवार, मे 26, 2024 10:53 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकातानं हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची टीम 18.3 षटकांत 113 धावांवर ऑलआऊट झाली होती. केकेआरनं 114 धावांचं लक्ष्य 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं.

या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. झालं असं की, सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिला तिच्या संघाचा लाजिरवाणा पराभव सहन झाला नाही आणि ती सामन्याच्या मध्यभागी उठून निघून गेली. काव्याचं हे वागणं चाहत्यांना बिलकूल आवडलं नाही.

 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरनं तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव! सनरायझर्स हैदराबादवर मिळवला ऐतिहासिक विजय

संपूर्ण आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम!

अरे.. ही कोणती पद्धत ! आयपीएल फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली नाणेफेक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---