चेन्नईच्या कर्णधाराच्या रुपात जडेजाने चांगली कामगिरी केली तर तो भारतीय संघाचाही कर्णधार बनू शकतो. भारतीय क्रिकेट बोर्ड जडेजाला कर्णधारपद देण्याच्या बाजूने नसेल. रोहितनंतर केएल राहुल किंवा रिषभ पंत या खेळाडूंना भारतीय संघाची कमान मिळू शकते.
जडेजा सीएसकेचा कर्णधार होण्याअगोदर सुनील गावसकर म्हणाले होते की, “तो धोनीची जागा घेण्यास तयार आहे. आयपीएल २०२२ मध्ये धोनीला एक किंवा दोन सामन्यांमध्ये ब्रेक घ्यायचा असेल. यावेळी जडेजा चांगल्या पद्धतीने संघाचे नेतृत्त्व करेल.” यानंतर काही काळातच जडेजाला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-