अजित आगरकर
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
लवकरच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेपुर्वी माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी युवा क्रिकेटपटू शुबमन गिल....
तिसऱ्या वनडे सामन्यात मुंबईकराचा १८ वर्षे जुना विक्रम शमीच्या निशाण्यावर, होऊ शकतो दिग्गजांच्या पंक्तीत सामील
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मालिका गमावली आहे. पहिल्या वनडे सामन्यात....
सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियाचे चार गडी गारद करणारे ३ भारतीय गोलंदाज, एका दिग्गजाचाही समावेश
क्रिकेटच्या सर्व स्वरूपात गोलंदाजांचे स्वतःचे खास स्थान आहे. फक्त फलंदाजांच्या बळावर एखादा संघ सामना जिंकू शकत नाही. संघात चांगले गोलंदाज असल्याशिवाय कोणताही संघ यशस्वी होऊ....
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज
कोरोना या साथीच्या आजारामुळे क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. जवळपास 7 महिन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला भारत आणि....
नेमकं चाललंय तरी काय! अजित आगरकरच्या IPL २०२० प्लेइंग इलेव्हन मधूनही ‘रोहित-विराट’ गायब
आयपीएल 2020 चा हंगाम आता संपला आहे. मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 5 गडी राखून पराभव केला. आयपीएल 2020 संपल्यानंतर भारताचा माजी खेळाडू अजित....
मुंबई, दिल्ली सर्वोत्कृष्ट तर चेन्नई प्लेऑफमध्येही पोहोचू शकणार नाही, ‘या’ दिग्गजाने केली भविष्यवाणी
आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत निम्मे सामने खेळले गेले आहेत. 7 पैकी 5 सामने जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर किंग्स इलेव्हन....
विराटने कधीच ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करू नये; पाहा कुणी दिला सल्ला
मुंबई । किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स संघ यांच्यात आयपीएल 2020 चा सहावा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने....
७० शतके ठोकणाऱ्या विराटसाठी ‘हे’ काम नाही कठीण, घ्या जाणून
नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू अजित आगरकरने आपली एक इच्छा व्यक्त केली आहे, जी कर्णधार विराट कोहली पूर्ण करणार आहे. खरं तर....
धोनीने कारकिर्दीतील पहीला सामना ज्या खेळाडूंसोबत खेळाला ते सर्व खेळाडू आता कोठे आहेत?
एमएस धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी इंस्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीने २००४ मध्ये पदार्पण केले....
या ५ भारतीय क्रिकेटपटूंबरोबर एमएस धोनीचे मतभेद असल्याच्या झाल्या होत्या चर्चा
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३८ सामने खेळताना १७....
वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज…
क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर, युवराज सिंगचे नाव सर्व भारतीय चाहत्यांच्या मनात प्रथम येईल. कारण सर्वांना ठाऊक आहे की....
भारताचे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ३ फिरकीपटू, जे खऱ्या अर्थाने ठरले हिरो
भारतीय संघाने १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि केवळ एक दशकानंतर, इतर मोठ्या संघाना आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळेच....
टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सांभाळू शकतात हे ३ खेळाडू
भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य संघ निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांच्या जागी सुनील जोशी यांना मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.....
गांगुली म्हणतो, २०१९ विश्वचषकातील ३ क्रिकेटर २००३ विश्वचषकात मी भारताकडून खेळवले असते
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्तम....
“खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह नसतील तर चेंडूला लाळ लावू द्या”
मुंबई । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीसीने चेंडूवर लाळ लावण्यास प्रतिबंध घातला आहे. आयसीसीच्या या नव्या नियमांवर काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत....





