आयपीएल २०२३
अखेर मुंबईकर जाफरने सोडले मौन, रोहितला कर्णधारपदावरून हटविल्यावर निशाणा साधत म्हणाला, ‘इतक्या लवकर…’
Wasim Jaffer On Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) घेतलेल्या कर्णधार बदलाच्या निर्णयाची चर्चांना उधाण आले आहे. मुंबईने 5 वेळा किताब ...
KKRने काढून घेतली नितीश राणाकडून कॅप्टन्सी, श्रेयस पुन्हा बनला कर्णधार
IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. मात्र, त्यापूर्वी फ्रँचायझी आपल्या संघात मोठे बदल करताना दिसत आहेत. ...
धक्कादायक! किडनीच्या ‘या’ गंभीर आजाराचा सामना करतोय Cameron Green, 12 वर्षांपेक्षा जास्त…
Cameron Green Kidney: ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रीनने स्वत: खुलासा केला आहे की, तो दीर्घ काळापासून किडनीच्या ...
टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत दिग्गजाचं मोठं विधान; म्हणाला, ‘आयपीएलपासूनच त्याची…’
भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नुकत्याच झालेल्या खराब कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ...
विराट-नवीन वादावर गंभीरने पुन्हा काढला राग; आता तर म्हणाला, ‘कुणीही येऊन माझ्या खेळाडूंना…’
क्रिकेट खेळात खेळाडू आणि वाद आता सामान्य बाब झाली आहे. खेळाडूंमध्ये वाद झाल्यानंतर त्याविषयीच्या चर्चा दीर्घकाळ होतात. अशात इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेदरम्यान विराट ...
‘…तर मी कसोटी खेळू शकणार नाही’, Team Indiaच्या स्टार खेळाडूचे धक्कादायक विधान
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील 4 सामने पार पडले असून भारत 3-1ने आघाडीवर आहे. तसेच, मालिकेतील ...
IPL 2024पूर्वी घोंगावलं RCBच्या पठ्ठ्याचं वादळ! विजय हजारे ट्रॉफीत 81 बॉलमध्ये पाडला ‘एवढ्या’ धावांचा पाऊस
सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू आहे. यातील विजय हजारे ट्रॉफी 2023 स्पर्धेत अनेक युवा भारतीय खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. याच स्पर्धेत ...
पर्याय नाही म्हणून द्रविड! आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा होता वेगळाच प्लॅन
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यात भिडले होते. ...
IPL 2024 । विलियम्सन का नाही बनला गुजरात टायटन्सचा कर्णधार? माजी सलामीवीराने दिले उत्तर
इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सने ट्रेड केल्याने अनेकांना ...
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
इंडियन प्रीमिअर लीग इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड पाहायला मिळाला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत ...
‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही…’, पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये जाण्याविषयी भारतीय दिग्गजाचे मोठे विधान
जगातील सर्वात मोठी टी20 आणि प्रतिष्ठित लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या लीगचा 17वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आयपीएल 2024 ...
आयपीएल 2024मध्ये खेळण्याविषयी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी आयपीएलच्या लिलावात…’
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे साखळी सामने संपले असून आता बादफेरीतील सामने खेळायचे बाकी आहेत. यातील दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी ...
ब्रेकिंग! ‘या’ तारखेला खेळाडूंवर पाडला जाणार पैशांचा पाऊस, आयपीएल लिलिवाची तारीख निश्चित
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा आगामी हंगाम पुढच्या वर्षी खेळला जाणार आहे. आयपीएलसाठी भारतीय चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते. आयपीएल 2024 बाबत शुक्रवारी ...
नवीनला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटने केले शांत, दोघांमध्ये झाली मैत्री; गंभीर म्हणाला, ‘कोहलीने…’
Gautam Gambhir On Virat-Naveen Friendly Attitude : भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 9वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 8 गडी राखून ...
विराट-नवीनमध्ये झालेल्या मैत्रीबद्दल रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘आज जे काही झाले…’
क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील वाद ही आता सामान्य बाब झाली आहे. अनेकदा चालू सामन्यात खेळाडूंमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत असतात. मात्र, काळाच्या ओघात खेळाडू ...