आयपीएल In Marathi मराठीत माहिती
केकेआरचा माजी कर्णधार गंभीरला होतोय पश्चाताप; म्हणाला, ‘सूर्यकुमार संघात असताना मी ती गोष्ट केली असती, तर…’
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. यामध्ये केकेआरने केवळ ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि....
VIDEO: वेंकटेशनने कृणालला दाखवला आरसा, विना हेल्मेट फलंदाजी करत ठोकला ‘निर्भीड’ सिक्स
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व संघाचे एक-एक सामने खेळले गेले आहेत. गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला.....
केकेआरच्या भात्यातील ‘घातक अस्त्र’ अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्यामागची कहाणी
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघ आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम प्रदर्शन करताना दिसत आहे. मुंबईविरुद्धच्या गुरुवारच्या (२३ सप्टेंबर) सामन्यात केकेआरने ७....
मुंबईचा ‘कारभारी’ केकेआरविरुद्ध ठरला लय भारी! चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (२३ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा लाजिरवाणा पराभव केला. या....
मुंबई पुनरागमनाच्या प्रयत्नात तर कोलकाताला सलग दुसऱ्या विजयाची आस, ‘अशी’ असेल संभाव्य अंतिम एकादश
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सर्व संघांचे एक-एक सामने झाले आहेत. यामध्ये काही संघांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अप्रतिम प्रदर्शन केले तर काहींच्या हाती निराशा आली. दुसऱ्या....
बेंगलोरनंतर मुंबई रडारवर, केकेआरच्या धुरंधराचा सराव सत्रात कडक ‘स्विच हिट’ शॉट; दाखवली तयारी
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला वेंकटेश अय्यरच्या रूपात एक नवीन आणि युवा सलामी फलंदाज मिळाला आहे. त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर काही दिवसांच्या अंतराने त्याने दुसऱ्या मोठ्या....
दिल्लीचा हैदराबादवर दणकेबाज विजय; आनंदाने कर्णधार पंत म्हणाला, ‘आमचे प्रशिक्षक नेहमी सांगतात…’
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (२२ सप्टेंबर) हंगामातील ३३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स....
गुणतालिकेत तळाशी असलेल्या हैदराबादचा पुन्हा ‘सनसेट’, हताश कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले खापर
आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने खूप खराब प्रदर्शन केले होते. आता दुसऱ्या टप्प्यातही त्यांना पहिल्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या ३३....
तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ
इंग्लंड दौऱ्यावरून आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही यूएईत दाखल झाले होते. कोरोनाच्या नियमांप्रमाणे....
जीवाभावाची मैत्री! क्वारंटाईनमधून बाहेर येताच विराटची जवळच्या मित्राशी कडाडून गळाभेट, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे.....
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार, पाहा नावे
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलचे सर्व संघ आमने-सामने आलेले पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या पहिल्या....
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार
आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले गेले आहे. स्पर्धेतील काही संघ सरावासाठी यूएईत दाखल झाले....
युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव
आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम भारतात खेळला जाणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोना संक्रमण झाल्यामुळे स्पर्धा अर्ध्यात स्थगित करण्यात....
बेंगलोरने १४.२५ कोटींमध्ये खरेदी केल्यानंतर मॅक्सवेलचे खास ट्विट; म्हणाला, “ट्रॉफी जिंकण्यासाठी माझ्याकडे…”
आयपीएल २०२० च्या हंगामात किंग्स इलेवेन पंजाब संघाकडून खेळलेला ऑस्ट्रेलियन संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाब संघाने....




















