आशिया चषक

Team-India

वेध आशिया चषक अन् टी२० विश्वचषकाचे! भारतीय दिग्गजाने निवडली संभावित टीम इंडिया, ‘या’ खेळाडूंना संधी

मे 21, 2022

या वर्षी क्रिकेट चाहत्यांनी टी२० क्रिकेटची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. कारण यंदा टी२० विश्वचषकाबरोबरच आशिया चषकही खेळवण्यास येणार आहे. त्याचदृष्टीने इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम....

Virat-Kohli

पुन्हा फॉर्मात परतत विराटला टीम इंडियाला जिंकून द्यायचाय विश्वचषक, ब्रेकबद्दलही दिलीय प्रतिक्रिया

मे 20, 2022

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२२मध्ये विशेष प्रदर्शन करू शकलेला नाही. या हंगामातील साखळी फेरीतील संघाचा चौदावा सामना वगळता त्याला इतर सामन्यांमध्ये धावा बनवण्यासाठी....

Jay-Shah

मोठी बातमी.! जय शाहांचा कार्यकाळ १ वर्षाने वाढवला, तर ‘या’ तारखेपासून श्रीलंकेत सुरु होणार ‘आशिया चषक’

मार्च 19, 2022

आशियाई क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे २०२१ वर्षाच्या सुरुवातीपासून आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदाचा कारभार....

Team-India

अगग! टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला करायचा आहे ४ देशांचा दौरा, वेळापत्रक असेल खूप व्यस्त

मार्च 2, 2022

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून पुरुषांचा टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) होणार आहे. या टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. जून महिन्यात....

ind-pak-u19

पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना

डिसेंबर 11, 2021

यूएईमध्ये २३ डिसेंबरपासून १९ वर्षाखालील आशिया चषकाचे आयोजन केले गेले आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा देखील केली आहे. मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या टी२०....

सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली

ऑक्टोबर 20, 2021

आशियाई क्रिकेट संघासाठी १९८३ मध्ये एशियन क्रिकेट काऊंसिलची स्थापना झाली. त्यानंतर १९८४ पासून एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अंतर्गत आशियाई संघांमध्ये आशिया चषक ही महत्त्वपूर्ण स्पर्धा सुरु....

भारतासोबत द्विपक्षीस मालिका खेळण्याबाबत ‘असे’ काही म्हणाले पीसीबी अध्यक्ष रमीज राजा, वाचा

ऑक्टोबर 19, 2021

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु दोन्ही देशातील अंतर्गत वादांमुळे द्विपक्षीय मालिका खेळली जात नाहीये.....

टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार पाकिस्तानात क्रिकेट? ‘या’ कारणामुळे करावा लागू शकतो दौरा

मे 20, 2021

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका हा क्रीडाक्षेत्राला बसत असून, अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा स्थगित कराव्या लागत आहेत....

IND vs ENG: “आशिया कपचं आयोजन टीम इंडियाच्या जय-पराजयावर निर्भर”

मार्च 1, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ विजयी वाटचाल करत २-१ ने पुढे आहे. नुकत्याच झालेल्या तिसऱ्या (दिवस रात्र कसोटी)....

काय सांगता! ६ महिन्यात होणार २ आयपीएल स्पर्धा, पण कशा?

जुलै 22, 2020

नवी दिल्ली। आयसीसीने आपली प्रतिष्ठित टी२० विश्वचषक स्पर्धा सोमवारी (२० जुलै) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग....

नाही होणार भारत पाकिस्तान ऐतिहासिक लढत, ही महत्त्वाची स्पर्धा झाली रद्द

जुलै 8, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने यावर्षी होणारी आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार होती. परंतू कोरोना....

सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली

जुलै 4, 2020

आशियाई क्रिकेट संघासाठी १९८३ मध्ये एशियन क्रिकेट काऊंसिलची स्थापना झाली. त्यानंतर १९८४ पासून एशियन क्रिकेट काऊंसिलच्या अंतर्गत आशियाई संघांमध्ये आशिया चषक ही महत्त्वपूर्ण स्पर्धा सुरु....

कोरोनामुळे कोणत्याच बोर्डाला न जमलेलं काम बीसीसीआयने केलं, क्रिकेटपटूही झाले खूश

एप्रिल 11, 2020

कोरोना व्हायरसचा फटका क्रीडा जगताला बसला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये या व्हायरसमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख क्रिकेट बोर्डांनी....

टीम इंडियाने सातव्यांदा जिंकला १९ वर्षांखालील आशिया चषक; फायनलमध्ये बांगलादेशला केले पराभूत

सप्टेंबर 14, 2019

आज(14 सप्टेंबर) एसीसी 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील बांगलादेश संघाला 5 धावांनी पराभूत करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले....

मलिंगाचे एशिया कपसाठी श्रीलंका संघात कमबॅक

सप्टेंबर 2, 2018

15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकासाठी श्रीलंकेने 16 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मंलिगाचीही निवड झाली आहे. तो जवळजवळ....

Previous