कोरोना व्हायरस
मोठी बातमी – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबद्दल स्वत: आफ्रिदीनेच ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की त्याला गुरुवारपासून बरे ...
आयपीएल नाही तर काय झाले! या देशात होणार आयपीएलपेक्षाही जोरदार क्रिकेट लीग
लंडन ।कॅरेबियन प्रीमियर लीगचे स्पर्धा जर झालीच तर संपुर्ण आयोजन हे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये होण्याचे वक्तव्य सीपीएलचे मॅनेजर मायकल हाॅल यांनी केले ...
३ डिसेंबरपासून सुरु होणारा ऑस्ट्रेलिया दौरा टीम इंडियासाठी ‘या’ कारणाने ठरणार कठीण
भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडला असे वाटते, की यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात आहेत. त्यामुळे कसोटी दौर्यावर भारताला मोठ्या आव्हानाचा सामना ...
विंडीजच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य; म्हणतो, आम्ही बळीचा बकरा…
कोविड-19 महामारीच्या काळात पैशाच्या लोभामुळे किंवा धाडसाच्या भावनेमुळे त्याचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला नसल्याचे वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला. खरंतर तो ...
चहल, पंतनंतर रोहितच्या निशाण्यावर आला अजिंक्य रहाणे; म्हणतो, भाऊ…
नेहमी व्यस्त असणार्या क्रिकेटपटूंना कोरोना व्हायरसमुळे बराच मोकळा वेळ मिळाला आहे. जे की ते आता आपल्या कुटुंबाबरोबर घालवत आहेत. घरी राहण्यास भाग पाडलेले खेळाडू ...
चहल हिशोबात रहा; एबी डिविलियर्स युझवेंद्र चहलवर संतापला!
नवी दिल्ली । भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वात चर्चेत राहिला आहे. कधी आपल्या टिकटॉक व्हिडिओंमुळे, तर कधी आपल्या ...
कोरोनामुळे दुसऱ्या मोठ्या क्रिकेटपटूचा बळी, कुटूंबाने घाईगबडीत केला…
पाकिस्तानमध्ये आणखी एका क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रियाज शेख मंगळवारी (2 मे) दुसरा व्यावसायिक क्रिकेटपटू ...
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! या दिवसापासून पाहणार विराट- रोहितला मैदानावर
मुंबई । कोरोना व्हायरसमुळे जे लाॅकडाऊन सुरु होते, त्यात आता सरकार शिथीलता आणत आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात थोडेफार आनंदाचे वातावरण आहे. यातच आता बीसीसीआयने (BCCI) ...
पाकिस्तान सुपर लीग लागली भिकेला, आता विक्रीत काढल्या…
नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आयपीएलशी सतत तुलना करत आपली कशी लीग कशी भारी आहे सांगणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील अनेक संघांवर विक्रीची वेळ ...
श्रीलंका संघ मैदानात उतरणार, आशियातील हा पहिला संघ करणार ‘या’ मोठ्या संघाशी दोनहात
श्रीलंका क्रिकेट संघ १ जूनपासून सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. या शिबिरात श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघातील १३ खेळाडू सहभागी होणार आहेत. याची घोषणा श्रीलंका ...
. . . म्हणून क्रिकेटपटूंचे टेन्शन वाढणार, क्रिकेट खेळण्याआधी करावे लागणार हे काम
मुंबई । कोरोना या महाभयानक विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू आपली मगरमिठी घट्टपणे आवळत आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
‘सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी जर क्रिकेटर आढळला कोरोना पॉझिटिव्ह, तर…’
नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने कोरोना व्हायरसदरम्यानच्या क्रिकेटवर आपले मत स्पष्ट केले आहे. तसेच ...
क्रिकेटपटूंनी अनुष्काला पाठवले फोटो; विराट म्हणतो, तुम्ही असे काम करून…
नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशात भारतात कामगारांसाठी अनेकजण मदतीचा हात देत आहेत. यामध्ये एका क्रिकेट संघाचाही समावेश ...
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मार्चपासून ठप्प झालेले क्रीडाजगत हळुहळु पुन्हा सुरु करण्याच्या दिनेशे पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, माझ्याआधी सगळेच एकमेकांना भेटतील, व्हिडिओ पण…
भारतात मागील दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये काही सुट देण्या आल्या ...