क्रिकेटच्या बातम्या मराठीत

‘जर तो तुझ्यासमोर आला तर धक्का मारुन खाली पाड,’ बांगलादेशच्या क्रिकेटपटूच्या अखिलाडूवृत्तीचा व्हिडिओ व्हायरल

मे 27, 2021

श्रीलंका आणि बांगलादेश या संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेश संघाने श्रीलंका संघाला धूळ चारत १०३ धावांनी....

WTC Final: भारताची ‘ही’ जोडी खूपच खतरनाक, न्यूझीलंडच्या बड्या फलंदाजाने घेतली धसकी

मे 27, 2021

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते....

‘आयपीएल २०२२मध्ये धोनी स्वत:च सीएसकेला म्हणेल, मला जाऊ द्या!’

मे 27, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शन (मोठा लिलाव) करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये अनेक संघ आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करून इतर खेळाडूंना रिलीज....

मिताली राज आणि वडील बनले रिक्षाचालकांचे देवदूत, वर्षभरापासून ‘अशी’ करतायत भरघोस मदत

मे 27, 2021

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी अनेक परदेशी आणि भारतीय क्रिकेटपटूंनी देखील कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जमेल....

काय सांगता!! अजिंक्य रहाणेला भर गर्दीत चाहत्याने केले होते कीस, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

मे 26, 2021

भारतीय संघातील खेळाडू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनून असतात. त्यांची मैदानातील कामगिरी आणि मजेशीर व्हिडिओ आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. परंतु असंख्य चाहत्यांना जाणून....

धोनी तो धोनीच !! इंग्लंडला जाण्यापूर्वी ‘या’ खेळाडूने खास फोटो पोस्ट करत काढली माहीची आठवण

मे 26, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला....

जेव्हा विराटला पत्नी अनुष्का म्हणाली होती, “ए कोहली चौका मार ना..”, व्हिडिओ होतोय व्हायरल

मे 26, 2021

गतवर्षी कोरोना असल्यामुळे सर्व काही ठप्प पडले होते. संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. ज्यामुळे क्रिकेटही थांबले होते. सामान्य नागरिकांसह क्रिकेटपटू देखील घरातच होते. भारतीय....

“हा भाई, माहीत आहे.” मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर राजस्थान रॉयल्सची मजेशीर प्रतिक्रिया

मे 26, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अनेक असे रोमांचक सामने झाले आहेत. जे सहसा कोणी विसरू शकणार नाही. त्यात मुंबई इंडियन्स विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात २०१४....

“मी तिचा मालक नाही”, पत्नी बरोबरच्या फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना इरफानने सुनावले खडेबोल

मे 26, 2021

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.परंतु तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड....

अप्रतिम!! महिला क्रिकेटची वसीम अक्रम, हवेतच चेंडू स्विंग करत उडवल्या दांड्या

मे 26, 2021

क्रिकेटच्या मैदानावर अनेक असे गोलंदाज होऊन गेले ज्यांनी आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले होते. यात वसीम अक्रम हे नाव सर्वोच स्थानी आहे. तसेच....

रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक आणि अर्धशतक केव्हा, कुठे आणि कधी केले होते? घ्या जाणून

मे 26, 2021

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केल्यानंतर त्याची....

श्रीलंकेला पराभूत करत वनडे सुपर लीगच्या क्रमवारीत बांगलादेश अव्वल; तर भारतीय संघ ‘या’ स्थानी

मे 26, 2021

श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात देखील बांगलादेश संघाने श्रीलंका संघाला धूळ चारत....

सचिन-अंजलीच्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्गजाने खास फोटो शेअर करत दिल्या मनाला भावणाऱ्या शुभेच्छा

मे 26, 2021

भारतीय क्रिकेटमध्ये, ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा सचिन तेंडुलकरने नुकताच आपल्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला आहे. अंजली क्वचितच मैदानात येऊन लाईव्ह सामना पाहायची, परंतु....

काय सांगता! आयपीएलच्या आयोजनामुळे भारताची ‘ही’ मोठी द्विपक्षीय मालिका रद्द?

मे 26, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला जास्त क्रिकेट खेळता आले नाही. त्यात आयपीएल स्पर्धेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते.....

स्टीव्ह स्मिथ आता बनणार नाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? दिग्गज क्रिकेटपटूने दिले ‘हे’ उत्तर

मे 25, 2021

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता.  या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा तात्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार....

Previous Next