क्रिकेटच्या बातम्या मराठीत

‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनू, मी एवढा मूर्ख नाही!,’ खुद्द पाकिस्तानी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य

मे 30, 2021

पाकिस्तान संघातील दिग्गज गोलंदाज वसिम अक्रम याची गणना आजही दिग्गज गोलंदाजांच्या यादीत केली जाते. खेळपट्टी कुठलीही असो हा गोलंदाज आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करायचा.....

चूक भोवली! तमिम इकबालचे लाईव्ह सामन्यात ‘नकोसे’ कृत्य, आयसीसीने ठोठावला मोठा दंड

मे 30, 2021

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत ९७ धावांनी विजय मिळवला. परंतु बांगलादेश संघाने ही मालिका २-१ ने आपल्या....

कमालीची डेरिंग! ‘असे’ ५ करारबद्ध क्रिकेटपटू, ज्यांनी त्यांच्याच बोर्डाशी घेतली पंगा

मे 28, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना बोर्डाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. हे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर योग्य ती कारवाई केली जाते. परंतु असे होऊ नये म्हणून,....

Ravindra-Jadeja-and-Team-India

जडेजामुळे माझं स्थान धोक्यात; ३ कसोटीत २७ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचा आरोप

मे 28, 2021

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. हा डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजी आणि....

‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’

मे 28, 2021

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ सुरू आहे. युजवेंद्र चहलसोबत मिळून भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या या....

वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत फिरकीपटू अश्विन क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणार!

मे 28, 2021

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. नुकतेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा....

‘विलियम्सन भारतीय असता तर तो रहाणेचा…,’ इंग्लिश दिग्गजाचे विवादास्पद विधान; झाला ट्रोल

मे 28, 2021

इंग्लंड संघाचा माजी फिरकी गोलंदाज माँटी पानेसर हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो क्रिकेट असो किंवा राजकारण, आपल्या स्पष्ट बोलण्याच्या भुमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतो.....

Virat-Kohli-Rohit-Sharma

इंग्लंड दौऱ्यानंतर विराट स्वत: ‘या’ धुरंधराकडे भारताचे नेतृत्त्वपद सोपवणार, माजी खेळाडूची भविष्यवाणी

मे 28, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे देण्यात आली होती. विराट कोहली फलंदाज म्हणून हिट आहेच. परंतु गेल्या काही....

किती ते प्रेम! केएल राहुलला पुन्हा फिट पाहून प्रेयसी अति आनंदित, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

मे 28, 2021

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये होता. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप-३ फलंदाजांमध्ये असताना त्याला अपेंडिक्सच्या....

‘आई शप्पथ तो बाद आहे’; जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाजाने पंचांकडे केला होता बालहट्ट

मे 28, 2021

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कधी काय होईल याचा पूर्वानुमान लावता येत नाही. या खेळात मैदानावर अनेक मजेशीर किस्से घडतात.....

माजी कर्णधाराचा आपल्याच संघावर अविश्वास; म्हणे, ‘पाकिस्तान वगळता ‘हे’ संघ टी२० विश्वचषकाचे मानकरी’

मे 28, 2021

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ला मिळाले आहे. तसेच येत्या २९ मे रोजी यासंदर्भात....

Virat-Kohli-Rohit-Sharma

विराटनंतर भारताचा भावी कर्णधार कोण? पाकिस्तानी दिग्गजाने रोहितसह घेतली ‘यांची’ नावे

मे 27, 2021

भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज कर्णधार लाभले आहेत, ज्यांनी आपल्या नेतृत्वात भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांसारख्या....

Team India (Virat Kohli, R Ashwin, Rohit Sharma)

‘WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते,’ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत

मे 27, 2021

येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्हीही संघ कसून सराव....

या ‘३’ कारणांमुळे अर्जुन तेंडुलकरला मिळाले नाही मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान

मे 27, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला आपल्या पलटणमध्ये समाविष्ट केले होते. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या लिलावात त्याला २० लाखांच्या मूळ....

नुसता पैसा!! विराट कोहलीपेक्षा दुप्पट कमावतात महागुरु रवी शास्त्री, पाहा किती आहे वार्षिक कमाई

मे 27, 2021

भारतीय क्रिकेट परिषद अर्थात बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. याच बीसीसीआयचा जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळाच दरारा आहे. अशा या संघटनेकडून खेळणाऱ्या....

Previous Next