क्रिकेटच्या बातम्या मराठीत
रूटच्या डोक्यावरून सरकला नंबर १ चा ताज, कोहलीचेही नुकसान; ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड(Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून, तर दुसऱ्या....
कडक ना भावा!! ‘या’ २३ वर्षीय फलंदाजाने सलग ५ षटकार मारल्यानंतर आता झळकावले तुफानी शतक
सध्या श्रीलंकेतील सर्वात मोठी टी२० लीग स्पर्धा ‘लंका प्रीमियर लीग २०२१’ (Lanka premier league) स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काही ना....
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
येत्या २४ डिसेंबर रोजी ‘८३’ चित्रपट (83 movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने....
टीकांचा धनी ठरलेल्या रुटच्या मदतीला धावला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिकेचा (ashes series) थरार सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका....
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ १० भारतीय फलंदाजांच्या नावावर आहेत सर्वाधिक कसोटी धावा
येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ज्याची सुरुवात....
किती ते दुर्दैव! इंग्लंडला वाचवण्यासाठी २०० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही बटलर झाला ‘हिट विकेट’, पाहा व्हिडिओ
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा(Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी....
“अशा लोकांमुळे जग सुदंर” मित्राचे प्राण वाचवणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची भेट घेत सचिनने मानले आभार
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मित्र एका अपघातात दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी कोणी मदत करायला येण्यापूर्वी एक वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने त्याला....
ठरलं तर! पुढीलवर्षी ‘या’ महिन्यात पार पडणार आयपीएल २०२२ लिलाव
येत्या काही दिवसात जगप्रसिद्ध क्रिकेट लीग स्पर्धा, इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेच्या १५ व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत आता ८ ऐवजी....
भारताविरुद्धच्या पहिला कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेटच मोठा निर्णय, मानाची स्पर्धा स्थगित
लवकरच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुर होणार आहे.....
दुसरी ऍशेस कसोटी जिंकत कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी, भारत ‘या’ क्रमांकावर
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेचा (ashes series) थरार सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय....
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ८ डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आता लवकरच उपांत्य....
अर्रर्र जोरात लागला राव! मिचेल स्टार्कच्या चेंडूने इंग्लिश कॅप्टनच्या बत्त्याच गुल, थेट पीचवरच बसला रूट
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून....
Video: विराटचा कव्हर ड्राईव्ह, तर ईशांतचा बाऊन्सर; दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघाने कसली कंबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार....




















