क्रिकेटच्या बातम्या मराठीत

ishant sharma

कपिल पाजींनंतर सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बनण्याची ईशांतकडे संधी

डिसेंबर 24, 2021

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. मालिकेतील पहिला....

shubman-gill

शुबमन गिल म्हणतोय, “मला ‘त्या’ आयपीएल संघात खेळायला आवडेल”

डिसेंबर 24, 2021

येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२(Indian premier league 2022) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडणार आहे. ज्यामध्ये....

r-ashwin-and-ravi-shastri

अश्विन-शास्त्री वाद एक पाऊल पुढे! माजी प्रशिक्षक म्हणतायेत, “अश्विनला वाईट वाटल्याचा आनंद”

डिसेंबर 24, 2021

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काही आलबेल दिसत नाही. मागील जवळपास महिनाभरापासून बीसीसीआय आणि विराट कोहली हा वाद रंगत आहे. त्याच वेळी काही दिवसांपूर्वी भारताचा अनुभवी फिरकीपटू....

shakib-rahim

“आता बस…” म्हणत बांगलादेशच्या दिग्गजाने दिले निवृत्तीचे संकेत

डिसेंबर 24, 2021

शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) हा बांगलादेश संघाचा दिग्गज खेळाडू आहे. त्याने गेली अनेक वर्ष बांगलादेश संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.फलंदाजी असो किंवा गोलंदाजी,....

jafna-kings

अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’

डिसेंबर 24, 2021

श्रीलंकेतील सर्वात मोठी टी२० लीग स्पर्धा ‘ लंका प्रीमियर लीग २०२१’ स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात गॅले ग्लॅडिएटर्स आणि जाफना....

freedom-trophy

भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी

डिसेंबर 24, 2021

येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३....

rishabh-pant-keepimg

सेंच्युरियन कसोटीत रिषभ पूर्ण करणार सर्वात वेगवान शतक? धोनीला टाकणार मागे?

डिसेंबर 23, 2021

येत्या २६ डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे....

team-india

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर

डिसेंबर 23, 2021

येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि....

india-in-south-africa

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड म्हणतेय, “जेव्हा वाटेल तेव्हा भारतात निघून जा…”; काय आहे कारण?

डिसेंबर 23, 2021

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही....

sachin-tendulkar

“त्याच्या पायात स्प्रिंग आहे…”; खुद्द मास्टर-ब्लास्टरने गायले युवा भारतीय गोलंदाजाचे गुणगान

डिसेंबर 23, 2021

सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) हा भारतीय संघातील दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या नावावर अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. तसेच त्याला या खेळातील छोट्याछोट्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे....

c pujara

सरावातून वेळ काढत टीम इंडियाची सिनीयर मंडळी पोहोचली सैरसपाट्याला

डिसेंबर 23, 2021

लवकरच भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (india vs south africa) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६....

kkr

रिटेन न केलेला ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “मला केकेआरसाठीच खेळायला आवडेल”

डिसेंबर 23, 2021

येत्या काही दिवसात आयपीएल (IPL) २०२२ स्पर्धेचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावापूर्वी सर्व ८ संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात....

england gaba loss

“रूटची हकालपट्टी करून स्टोक्सकडे नेतृत्व द्या”

डिसेंबर 23, 2021

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes series) सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया....

ipl-trophy

सर्व काही जुळून आले तर ‘या’ दिवशी पार पडेल आयपीएल २०२२ मेगा लिलाव!

डिसेंबर 23, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL)ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. ही सुरू होण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या २ वर्षांपासून ही स्पर्धा यूएईमध्ये पार....

Team India

रुग्णालयात बेडची सुविधा, स्वदेशी परतण्याची मुभा… द. आफ्रिकेत ओमीक्रॉन वाढल्यास कशी असेल पुढची प्लॅनिंग?

डिसेंबर 22, 2021

गेली २ वर्ष जगभरात कोरोनाने थैमान घातल्याचे पाहायला मिळाले होते. आता कोरोनातून जग पूर्णपणे बाहेर येणार इतक्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमीक्रॉन‘चा रुग्ण मिळाला....

Previous Next