क्रिकेटच्या बातम्या मराठीत
विजय हजारे ट्रॉफी: दीपक हुड्डाचे शतक व्यर्थ; कर्णधार मनीष पांडेच्या अर्धशतकाने कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत
सध्या भारतात विजय हजारे २०२१-२२ ट्रॉफी स्पर्धेचा (Vijay Hazare trophy) थरार सुरू आहे. या संपूर्ण स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आता ही स्पर्धा....
क्रिकेटपटू रिषभ पंतची उत्तराखंड सरकारकडून राज्याचा ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती, पण काय असते जबाबदारी? जाणून घ्या
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका(India vs south africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला....
गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीत जिमीने रचला इतिहास! वाचा सविस्तर
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस (ashes series) मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (england vs australia) हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आहेत. ५....
सचिन-द्रविडने केलेले ‘महापराक्रम’; मात्र, संघावर ओढवलेली पराभवाची नामुष्की; वाचा ‘त्या’ विशेष सामन्याबाबत
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. हे दोन्ही संघ लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६....
“भारत २-१ ने दक्षिण आफ्रिकेला लोळवेल”; माजी खेळाडूने दाखवला टीम इंडियावर आत्मविश्वास
येत्या २६ डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) हे दोन्ही संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या कसोटी मालिकेत विजय....
नयन मोंगिया: यष्टीरक्षक म्हणून ‘तो’ अव्वल होता, मात्र संथ खेळ्यांनी संपवली कारकीर्द
भारतीय संघाचा ‘नॅच्युरल यष्टिरक्षक’ म्हणून ओळखला जाणारा नयन मोंगिया ( nayan mongia) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा जन्म १९ डिसेंबर १९६९ रोजी गुजरातच्या....
क्यूटनेस ओव्हरलोडेड! हार्दिक निभावतोय बाबाची जबाबदारी; पाहा व्हिडिओ
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik Pandya) याच्या कारकिर्दीतील सध्या वाईट काळ सुरू आहे. दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता येत नाहीये. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून....
पहिल्या कसोटीपूर्वी विराटने दाखवली ‘टीम इंडिया’ची एकजूट!
लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa) हे दोन्ही संघ कसोटी मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका....
भारतीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या दिवसाची वर्षपूर्ती! अवघ्या ३६ धावांवर विराटसेना झालेली ढेर
सध्या सर्वत्र विराट कोहलीची चर्चा सुरू आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला असून, दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील....
आता सचिनही करणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री? गांगुली यांचे सूचक वक्तव्य
भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत तीनही स्वरूपात अप्रतिम कामगिरी केली आहे. याचे कारण म्हणजे सौरव गांगुली (sourav ganguly) हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हे पद....
यांना मानलंच पाहिजे! आख्खी कारकीर्द संपली पण गडी शून्यावर बाद झाले नाहीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. कसोटी क्रिकेट, टी२० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही अनेक विक्रम रचले गेले आहेत.....
जडेजा-हिटमॅन आले एकत्र; दक्षिण आफ्रिका दौऱ्याची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ तयारी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २६ डिसेंबर पासून प्रारंभ....
तब्बल २०८ धावांचा पाठलाग करत पाकिस्तानने रचला इतिहास; पहिल्यांदाच केलाय असा कारनामा
वेस्ट इंडिज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. टी २० क्रिकेटमधील या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या तीन सामन्यांपैकी एकही सामन्यात....




















