क्रिकेट ऑस्ट्रेलिया
“मी ८० वर्षाचा म्हातारा….”, लँगर यांच्या पत्राला ब्रॅडमन यांनी दिले होते मजेशीर उत्तर
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी एका मुलाखतीत आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील काही घटनांना उजाळा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना आपल्याला आलेल्या समस्यांचे....
डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीने उघडले रहस्य; म्हणाली त्याला हवे ते तो करू शकतो
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर केवळ फलंदाजीसाठीच नव्हे तर कुटुंबासमवेत मजा करण्यासाठी देखील ओळखला जातो. वॉर्नर अनेकदा आपल्या कुटूंबासह नृत्य आणि विनोद करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर....
बिग बॅश लीग होणार आयपीएलपेक्षा भारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नवी चाल
आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या बिग बॅशची आतुरता लागली आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला....
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पहिल्या ‘डे- नाईट’ टेस्टबाबत मोठे वक्तव्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळल्या जाणार्या मालिकेची पहिली कसोटी गुलाबी चेंडूने....
कर्णधाराच्या निर्णयामुळे वैतागला स्टार्क, चक्क बॅटच दिली फेकून, पाहा व्हिडिओ
मंगळवारी(१० नोव्हेंबर) न्यू साउथ वेल्स आणि टास्मानिया यांच्यातील शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क प्रथम श्रेणी सामन्यात शतकाला मुकला. तिसर्या डावातील शेवटच्या सत्रात....
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक नवी घोषणा केली आहे. ऍडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दिवस-रात्र होणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामना पाहण्याची परवानगी....
AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ नवखा खेळाडू ठरणार भारतीय संघाची डोकदुखी, घ्या जाणून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी एका नव्या खेळाडूची निवड व्हावी, असं ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंना वाटत आहे.....
ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांच्या एका चुकीमुळे क्रिकेट बोर्ड नाराज
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांच्या एका हरकतमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्यावर नाराज झाले आहे. आगामी भारत – ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये वर्णभेदाविरोधात संदेश देण्यात येणार....
बीसीसीआयसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोडली परंपरा; माजी खेळाडूला आला राग, म्हणे “मला ही गोष्ट पटलीच नाहीये”
आयपीएलचा 13 वा हंगाम संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघ आयपीएलच्या या हंगामानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. 10 नोव्हेंबरला होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम....
राजस्थान संघ आहे संकटात, या खेळाडूने वाढवले टेन्शन
दुबई | ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला सरावादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. डोक्याला दुखापत....
क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणते ‘या’ खेळाडूच्या फिटनेसवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन करण्यासाठी स्टीव्ह स्मिथसाठी ‘कन्कशन प्रोटोकॉल’ पाळत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) गुरुवारी स्पष्ट केले. आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार....
आमचा एक वॉट्सऍप ग्रुप आहे, त्यातूनच मला…. सीएसकेच्या स्टार खेळाडूचा मोठा खुलासा
दुबई। आयपीएल २०२० साठी यूएईत गेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या २ खेळाडूंसह १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर आता परदेशी खेळाडूंनाही कोरोनाची भीती वाटायला....
एका चॅनेलने दिलेल्या धमकीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया सापडली मोठ्या संकटात
मुंबई । क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डापैकी एक आहे. बीसीसीआय आणि ईसीबी नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे सर्वात शक्तिशाली बोर्ड मानले जाते. परंतु....
आयपीएल २०२० खेळण्यासाठी खेळाडूंना देणार का परवानगी, पहा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा काय आहे निर्णय
नवी दिल्ली। न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, आम्ही....
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या ११ खेळाडूंची होऊ शकते निवड
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे संपूर्ण वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केले आहे. या दौर्यावर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.....





