चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान खान भावुक, म्हणाले – देशात क्रिकेट संपुष्टात येईल!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा प्रवास संपला आहे. पाकिस्तानला न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे दुःख आता भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवामुळे आणि....
चॅम्पियन्स ट्रॉफीत ट्विस्ट; अफगाणिस्तानला विजय, इंग्लंडला ‘करो या मरो’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवासह चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची निराशाजनक सुरुवात केल्यानंतर, अफगाणिस्तान इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवून पुनरागमन करण्यास उत्सुक असेल. दोन्ही संघ बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या....
सामना रद्द, आता दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी कसा ठरेल पात्र ?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सातवा सामना म्हणजेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (AUS विरुद्ध SA) सामना रद्द घोषित करण्यात आला आहे. रावळपिंडीतील हवामान इतके खराब होते....
किंग नक्की कोण, बाबर की कोहली? वहाब रियाजने काय दिले उत्तर!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. भारत उपांत्य फेरीचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, माजी भारतीय....
शाहीनचा रोहितला क्लीन बोल्ड; पत्नी रितिकाच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 15 चेंडूत 20 धावांची खेळी केली. 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली.....
अक्षर पटेलचा सटीक थ्रो! पाकिस्तानच्या फॅन्समध्ये निराशेची लाट, कुणी कपाळ धरले तर कुणी आक्रोश केला!
भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आता दुबई क्रिकेट स्टेडियमवरही तोच उत्साह पाहायला मिळतो. खरेतर, 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने बाबर....
CSK प्रती धोनीचे प्रेम की प्रमोशन? भारत-पाक सामन्यातील लूकमुळे चर्चा गरम!
भारत आणि पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी एम एस धोनीने देखील हजेरी लावली आहे. जियो हॉटस्टारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावेळी धोनीने चेन्नई सुपर कींग्जची....
इंग्लंडच्या बेन डकेटने रचला नवा इतिहास, भारतीय दिग्गजांना सोडले मागे!
इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची धमाकेदार सुरुवात केलेली आहे. इंग्लंडचा फलंदाजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 165 धावांचा डाव खेळून इतिहास रचला आहे. बेन डकेटने सचिन....
पाकिस्तानी मैदानावर भारतीय राष्ट्रगान! PCB वर सोशल मीडियावरती तुफान टीका
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चौथा सामना शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघात खेळला गेला. हा सामना लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवरती खेळला गेला. स्टेडियमवरती सामन्याला....
“भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये टीव्ही सुरक्षित असणार? माजी खेळाडूने दिले मोठे वक्तव्य”
पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध हार पत्करावी लागली आहे. मिचेल सॅटनर याच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या न्यूझीलंड संघाने पाकिस्तान विरुद्ध 60 धावांनी विजय मिळवला....
“अनिल कुंबळेने गौतम गंभीरसमोर ठेवली मोठी मागणी, निर्णय घेणे टाळता येणार नाही!”
बांग्लादेशला हरवून भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. रविवारी भारत-पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. पण, त्यापूर्वीच माजी भारतीय कर्णधर अनिल कुंबळे यांनी मुख्य....
भारत विरुद्ध पाकिस्तान: कोणत्या फलंदाजांनी ठोकलीत सर्वाधिक शतके? टॉप-5 मध्ये किती भारतीय?
रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत. मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पाकिस्तान संघासाठी ‘करा किंवा मरा’ अशी....
पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, पाकिस्तानचा स्टार....
IND vs BAN; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी दुबई स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.....



















