चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
काय रे देवा! हवेत उडी घेत जडेजाने झेलला बटलरने टोलवलेला चेंडू, पण…
आयपीएलच्या गुणतक्यात शेवटच्या २ क्रमांकावर असलेले चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघ सोमवारी (१९ ऑक्टोबर) आमने सामने आले होते. या करो या मरो सामन्यात....
‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३७व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ७ विकेट्सने विकेट्सने नमवले. हा राजस्थानचा हंगामातील....
पहिला आणि २००वा सामना! धोनीच्या दोन्ही खास क्षणांवेळी ‘त्या’ एकट्या शिलेदाराने दिली साथ
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये फिरकीपटू....
धोनी रिव्ह्यू सिस्टिम पुन्हा ऍक्टिवेट- पाहा कशी वाचवली अंबाती रायडूची विकेट
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि स्टिव्ह स्मिथ कर्णधार असलेला राजस्थान रॉयल्स संघ रविवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर आमने सामने आले होते. या....
धोनीची निती वापरली धोनीलाच! संजू सॅमसनने असा केला धोनीचा गेम
तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीला वेगाने धावा घेण्यासाठी ओळखले जाते. परंतु सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात सेट झालेला....
राजस्थानविरुद्धचा अटीतटीचा सामना धोनीसाठी ठरला खूपच खास, पाहा का ते
अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सोमवारी (१९ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२०चा ३७वा सामना झाला. या दोन्ही संघांनी आतापर्यंत या....
आज ना छोडेंगे भैया! बटलरच्या दिमाखदार डाइव्हने केले सीएसकेच्या डू प्सेसिसला चालते
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात सहभागी झालेले सर्व ८ संघ प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करत जीवाचे रान करुन खेळत आहेत. अशात सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु....
मैत्री असावी तर अशी! चेन्नई वि. दिल्ली सामन्यात जडेजाच्या ‘त्या’ कृत्याने जिंकली सर्वांची मने
सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शनिवार (१७ ऑक्टोबर) रोजी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ३४व्या सामन्यात ३ जीवनदानांचा फायदा घेत आयपीएलमधील आपले पहिले शतक जडले. शारजाह येथे....
खरंच! ड्वेन ब्राव्हो होणार आयपीएल२०२० मधून बाहेर?, वाचा प्रशिक्षक काय म्हणाले
शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेल्या आयपीएल २०२० च्या ३४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो....
IPL 2020 : सलग दोनवेळा शून्यावर बाद झालेला शॉ ड्रेसिंग रुममध्ये थेट जेवायलाच बसला; ट्विटरवर मीम्स व्हायरल
आयपीएल २०२० चा ३४ वा सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सने जिंकला आणि....
IPL 2020: चेन्नईविरुद्ध खणखणीत ३ षटकार ठोकत विजय मिळाल्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल?, घ्या जाणून
शारजाह। आयपीएल २०२० मधील ३४ वा सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ५....
IPL 2020 : ‘गब्बर’चे वादळी शतक, थरारक सामन्यात दिल्लीकडून चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव
शनिवारी (१७ ऑक्टोबर) फलंदाजांच नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा ३४ वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी आसुसलेल्या चेन्नई सुपर किंग्सला ५....
अररर! एकाच चेंडूवर झाला ‘दोन वेळा बाद’, पाहा कशी झाली फजिती
मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर झालेल्या आयपीएल २०२०च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी नमवले. यासह चेन्नईने हंगामातील तिसरा विजय नोंदवला आणि....
मी जे बोलतो ते करुन दाखवतो! धोनीला सांगून आऊट करणारा ‘हा’ पहिलाच खेळाडू
मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मागील पराभवाचा वचपा काढला. हैदराबादला २० धावांनी मात देत....
मै अब बच्चा नहीं रहा..! हैदराबाद विरुद्ध ओपनिंग करणे सॅम करन पडले महागात
मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदाराबाद संघात आयपीएल २०२०चा २९वा सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस....





