चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

एप्रिल 10, 2021

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला शुक्रवार(९ एप्रिल) पासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात....

केकेआरला पराभवाची धूळ चारण्यात चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे ‘सिक्स पॅक’ आले कामी

ऑक्टोबर 30, 2020

चेन्नई सुपर किंग्सच्या २३ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या अफलातून खेळीमुळे चेन्नईने ६ विकेट्सने तो सामना....

वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video

ऑक्टोबर 30, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची विकेट घेणे हे प्रत्येक गोलंदाजासाठी अभिमानाची बाब असते. ही कमाल कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने केली....

काय आहे भानगड? अर्धशतक झळकावले ऋतुराज गायकवाडने पण ट्रोल झाला धोनी

ऑक्टोबर 26, 2020

आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाडची खेळी....

IPL: धोनीने सुरू केली पुढील वर्षाची तयारी; मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर सांगितला प्लॅन

ऑक्टोबर 24, 2020

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२०मध्ये संघर्ष करावा लागत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच संघातील अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि....

गाडी क्रमांक १५५२ भरली का? पाहा का करतायत मुंबई इंडियन्स फॅन्स सीएसकेला ट्रोल

ऑक्टोबर 24, 2020

शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला १० विकेट्सने पराभूत केले.  हा चेन्नईचा ८ वा पराभव होता. या सामन्यानंतर....

चेन्नई पराभूत झाली पण करन-ताहिरच्या जोडीने रचला मोठा विक्रम

ऑक्टोबर 24, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १० विकेट्सने विजय मिळवला. असे असले....

मुंबईविरुद्ध ५० धावा करताच चेन्नईने बेंगलोरला केले ट्रोल, जाणून घ्या कारण

ऑक्टोबर 24, 2020

शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला १० धावांनी पराभूत केले. हा मुंबईचा या हंगामातील सातवा विजय होता.....

‘धोनी बरोबर होता, चेन्नईच्या युवा खेळाडूंमध्ये…’, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर उडाली टीकेची झोड

ऑक्टोबर 24, 2020

चार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनीने संघातील युवा खेळाडूंबद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले....

मुंबईच्या गोलंदाजांपुढे चेन्नईच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट; पहिल्यांदाच झाला १० विकेट्सने पराभव

ऑक्टोबर 24, 2020

जसजसा आयपीएलचा तेरावा हंगाम प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करत आहे, तसतशी चेन्नई सुपर किंग्सच्या प्रदर्शनाला उतरली कळा लागली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शुक्रवारी....

राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर

ऑक्टोबर 24, 2020

शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईला १० विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर....

भाऊच भावाला नडला! खेळायचा होता मोठा फटका, पण झाला यष्टीचीत

ऑक्टोबर 23, 2020

शारजाह। शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईचा क्रिकेटपटू दिपक चाहरला त्याचाच लहान भाऊ राहुल चाहरने....

धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम

ऑक्टोबर 23, 2020

आपली डगमगलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याच्या दिशेने शनिवारी (२३ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील ११वा सामना खेळला. शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे झालेला....

चेन्नई विरुद्ध रोहित संघाबाहेर, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्त्व

ऑक्टोबर 23, 2020

आयपीएल २०२० मध्ये शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने आले आहेत. मात्र या सामन्याला मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे....

चेन्नई वि. मुंबई: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, लहानग्याने दिली मोठ्याला चेतावणी

ऑक्टोबर 23, 2020

आयपीएलचा तेरावा हंगाम आता प्लेऑफच्या दिशेने वाटचाल आहे. अशात आज (२३ ऑक्टोबर) कट्टर विरोधक असलेले चेन्नई सुपर किंग्स आणि मुबंई इंडियन्स यांच्यात शारजाहच्या मैदानावर लढत....

Previous Next