टीम इंडिया

संजू सॅमसनचा पत्ता कट? न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20मध्ये ईशान किशनला संधी मिळणार!

जानेवारी 30, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवार, 31 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया....

टी20 विश्वचषकाबाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी, टीम इंडियाबद्दल केलं ठाम विधान

जानेवारी 30, 2026

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाबाबत मोठे आणि आत्मविश्वासपूर्ण विधान केले आहे.....

T20 World Cup: ‘हे’ दोन संघ गाठणार 300 धावांचा टप्पा! या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

जानेवारी 30, 2026

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये....

IND vs NZ: शेवटच्या टी20 मध्ये संजू सॅमसनला संधी मिळणार? अक्षर पटेलच्या तंदुरुस्तीवरही सस्पेन्स

जानेवारी 30, 2026

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रयोग करत फक्त पाच मुख्य गोलंदाजांना संधी दिली. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्याकडून....

33 धावा करताच सूर्यकुमार यादव गाठणार मैलाचा टप्पा, विराट-रोहितच्या पंक्तीत बसण्याची संधी

जानेवारी 30, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला खास....

दुर्दैवी… 11 वर्षांपूर्वी पदार्पण, विश्वचषकाचे स्वप्न अधुरेच; टीम इंडियाचा हा खेळाडू अजूनही वर्ल्डकपच्या प्रतीक्षेत

जानेवारी 30, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्वच संघांनी तयारीला वेग दिला आहे. भारतीय संघही....

तीन वर्षांची प्रतीक्षा संपली! भारताला हरवत न्यूझीलंडचा दणदणीत कमबॅक

जानेवारी 29, 2026

न्यूझीलंडने बुधवारी खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारतावर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत जोरदार कमबॅक केला. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील किवी संघाने भारताविरुद्ध सलग तीन....

IND vs NZ: रविवार नाही, या दिवशी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम टी20 सामना

जानेवारी 29, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत, तर एक शिल्लक आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 पूर्वीची ही....

15 चेंडूत अर्धशतक, शिवम दुबेचा रौद्र अवतार; आक्रमक खेळीमागचं रहस्य स्वतःच सांगितलं

जानेवारी 29, 2026

भारताने न्यूझीलंडविरुद्ध चौथा टी20 सामना 50 धावांनी गमावला असला, तरी या पराभवातही एक उजळलेला तारा ठरला तो म्हणजे शिवम दुबे. पहिल्या तीन सामन्यांतील भारताच्या वर्चस्वपूर्ण....

MS Dhoni Ravi Shastri

रवि शास्त्रींनी निवडले भारताचे ऑल टाइम टॉप-5 क्रिकेटपटू, रोहित शर्मा- बुमराहला स्थान नाही

जानेवारी 29, 2026

भारताने जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. वेगवेगळ्या दशकांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली अधिराज्य गाजवली आहे. त्यामुळेच भारताच्या ऑल टाइम टॉप-5 क्रिकेटपटूंची निवड....

IND vs NZ: टी20 वर्ल्ड कपपूर्वी धोक्याची घंटा, टीम इंडियाची मोठी कमजोरी समोर!

जानेवारी 29, 2026

टी20 विश्वचषकापूर्वी, टीम इंडियाची एक मोठी कमजोरी उघड झाली आहे. जर हे एका किंवा दोन सामन्यांमध्ये घडले तर हा योगायोग असू शकतो, परंतु जर सलग....

IND vs NZ: किवींचा दमदार कमबॅक, टीम इंडियाचा दारुण पराभव; अभिषेकसह–सूर्या फ्लॉप

जानेवारी 28, 2026

सलग तीन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने भारतीय संघाविरुद्ध दमदार पुनरागमन केलं आहे. बुधवारी झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 50 धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या....

IND vs NZ: चौथ्या टी20 मध्ये भारताने टॉस जिंकला, ईशान किशन बाहेर; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

जानेवारी 28, 2026

आज विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी20 सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या....

वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचे तीन धमाकेदार सामने, तारीख आणि वेन्यू पहा

जानेवारी 28, 2026

आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यातील मतभेदांमुळे काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या वॉर्मअप सामन्यांचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे.....

U19 WC 2026: टीम इंडियाने झिम्बाब्वेला लोळवलं, 204 धावांनी पराभूत करून मिळवला बलाढ्य विजय

जानेवारी 27, 2026

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज मंगळवारी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मधील सुपर 6 फेरीतील सामना खेळवण्यात आला. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या या....

Previous Next