टी२०

Shreayas-Iyer

‘श्रेयसला संघात टिकून रहायचे असल्यास त्याला आपला खेळ सुधरावा लागेल’, भारतीय दिग्गजाचा अय्यरला सल्ला

जून 11, 2022

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २०० हून अधिक धावा केल्यानंतरही भारतीय संघाला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. संघाला आता दुसरा सामना रविवारी कटकमध्ये....

Hardik-Pandya

‘या ६ महिन्यांत मला झालेला त्रास कोणालाही माहिती नाही,’ हार्दिक पंड्याने व्यक्त केली हळहळ

जून 11, 2022

यंदाच्या आयपीएल १५च्या हंगामात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने जोरदार पुनरामन केले. त्यानंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान देण्यात आले. सध्या सुरू असलेल्या भारत....

Umran-Malik-Kapil-Dev

‘असे अनेक खेळाडू येतात आणि गायब होतात!’, कपिल देव यांनी उमरानबद्दल केले मोठे विधान

जून 11, 2022

सध्या संपूर्ण भारतभरात किंबहुना जगभरात एकाच वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे, तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक. उमरानला लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी द्यावी अशी मागणी....

India-Vs-SA

दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?

जून 11, 2022

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.....

Shoaib-Akhtar-Umran-Malik

‘अख्तरसोबत उमरानची तुलना अयोग्य’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या कर्णधाराचा सल्ला

जून 11, 2022

आयपीएल २०२२मध्ये अनेक नव्या खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, यातील विशेष लक्षवेधी ठरला तो म्हणजे सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक. उमरानने यंदाच्या आयपीएल....

Harshal-Patel-Pretoeious.

प्रिटोरियसच्या खेळीवर ‘पटेली’ गाजवणाऱ्या हर्षलचा व्हिडिओ होतोय व्हायरल, तुम्ही पाहिला का?

जून 10, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमद्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने भारताला ७ गडी राखत पराभूत केले. या सामन्यांत जरी दक्षिण आफ्रिकेकडून....

Dinesh-Karthik

काय सांगता! कार्तिक तब्बल ‘इतकी’ वर्ष खेळतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट?

जून 10, 2022

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स कडून खेळताना दिनेश कार्तिकने उत्तम फिनिशरची बुमिका पार पाडली. त्याच्या जोरावर कार्तिकने तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय संघात....

Team-India

आयर्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत बीसीसीआय ‘या’ खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?

जून 10, 2022

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. यातील पहिला टी२० सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेठली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला.....

Dinesh-Karthik-Hardik-Pandya-Krunal-Pandya

हार्दिकने ३ वर्षांनंतर भावाच्या अपमानाचा बदला घेतला? कार्तिकने दिलेली कृणालला अपमानास्पद वागणूक

जून 10, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियम येथे खेळवण्यात आला. या सामन्यांत....

Cuttuk-Ticket-Selling

एकमेकींची केसं ओढली, दुसऱ्या सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी महिलांची तुंबळ हाणामारी, Video तुफान Viral

जून 10, 2022

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियम....

Kuldeep-Yadav

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन

जून 10, 2022

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाच टी२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या केएल....

Rishabh-Pant

IND vs SA । पहिला टी२० सामना हरल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने स्पष्ट केले कारण, म्हणाला…

जून 10, 2022

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. या सामन्यांत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या. या मध्ये इशान किशनने....

Dinesh-Karthik-Shahrukh-Khan

‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल

जून 9, 2022

आजपासून (९ जून) दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतून भारताचा कर्णधार रोहित शर्मासह....

Arshdeep-Singh-Rishabh-Pant-Umran-Malik

उमरान की अर्शदीप, कोणाला द्यावी संधी?, भारताच्या माजी प्रशिक्षकाचा पंतला सल्ला

जून 9, 2022

दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे.....

Rishabh-Pant-South-Africa

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा ‘हा’ नियम बदलला

जून 9, 2022

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून (९ जून) सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी क्रिकेटमधील काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. आजवर....

Previous Next