टी20 क्रिकेट

भारत ‘अ’ संघाचा अमेरिकेवर दणदणीत विजय! फलंदाजाचे शानदार शतक आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी

फेब्रुवारी 2, 2026

भारताच्या अ संघाने टी-२० विश्वचषक २०२६ वॉर्म अप सामन्यात अमेरिकेवर ३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने अमेरिकेला १९.४ षटकांत २०० धावांवर सर्वबाद केलं. भारताने....

भारत-पाक सामना रद्द झाल्यास तिकीट रिफंड मिळणार का? वाचा काय सांगतो आयसीसीचा नियम

फेब्रुवारी 2, 2026

पाकिस्तानने काही दिवसांतच सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2025) १५ फेब्रुवारीला भारताच्या विरोधात न खेळण्याची घोषणा केली आहे. याचे अनेक मोठे परिणाम होऊ....

शाहिद आफ्रिदी आक्रमक! वर्ल्डकप वादावरून आयसीसीच्या भूमिकेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

फेब्रुवारी 2, 2026

२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे, मात्र शेजारील राष्ट्राने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानला....

पाकिस्तानच्या बहिष्कारानंतर भारताला वॉकओव्हर कसा मिळणार? काय आहे आयसीसीचा नियम?

फेब्रुवारी 2, 2026

टी-२० विश्वचषक २०२६ साठी सर्व संघ तयारी करत असतानाच पाकिस्तान संघाची मात्र वेगळीचं नाटक सुरू आहेत. सुरूवातीला टी-२० विश्वचषक २०२६ वर बहिष्कार टाकण्याच्या धमक्यांनंतर आता....

अर्शदीप सिंगने 5 विकेट्स घेऊनही नावावर केला ‘हा’ लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी 1, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना रोमांचक क्षण, धावांचा पाऊस आणि विक्रमांनी भरलेला ठरला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी....

अभिषेक शर्माची फटकेबाजी ठरणार टीम इंडियासाठी डोकेदुखी? टी20 वर्ल्ड कपपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागणार लक्ष

फेब्रुवारी 1, 2026

भारतीय संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने तरुण सलामीवीर अभिषेक शर्माच्या निडर फलंदाजीवर आपले विचार व्यक्त केले आहेत. अभिषेकने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या धाडसी फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित....

टीम इंडियासाठी गुड न्यूज! सर्वात विश्वासू खेळाडूची मैदानात होणार एन्ट्री

फेब्रुवारी 1, 2026

टी२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार आता अगदी काहीच दिवसांत सुरू होणार आहे. जगातील २० संघ आमने-सामने असतील आणि एकूण ५५ सामने खेळवले जातील—हे सर्व....

टी20 वर्ल्ड कपपूर्वी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला इशारा; सांगितली ‘ही’ सर्वात महत्त्वाची गोष्ट!

फेब्रुवारी 1, 2026

न्यूझीलंडविरुद्धची 5 सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने....

टी20 वर्ल्ड कपपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवची कमाल, एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला

फेब्रुवारी 1, 2026

टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी20 मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सूर्यकुमार यादवची पुढील कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या टी20 संघाने भारतात....

जसप्रीत बुमराहची धुलाई; लज्जास्पद विक्रमाची नोंद, किवी फलंदाजाने एका षटकात इतक्या धावा ठोकल्या

फेब्रुवारी 1, 2026

तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या व अंतिम टी20 सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः धुलाई झाली. भारतीय असो वा किवी सामन्यात धावांचा वर्षाव झाला....

हार्दिक पांड्याने रचला इतिहास; ‘डेथ ओव्हर्स’चा बादशाह बनणारा जगातील पहिला फलंदाज

फेब्रुवारी 1, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हार्दिकने अवघ्या 17 चेंडूंमध्ये 42....

टी20मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार, वर्ल्ड नंबर-1 टीम इंडियाने तीन वेळा केली कमाल

जानेवारी 31, 2026

शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अद्वितीय कामगिरी करून मैदानात धुमाकूळ घातला. तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून....

ईशानची शानदार कामगिरी, सूर्यकुमार यादवचा मोठा रेकाॅर्ड मोडला

जानेवारी 31, 2026

शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाचव्या व अंतिम टी20 सामन्यात ईशान किशनने अक्षरशः मैदान गाजवले. तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळताना ईशानने अवघ्या 43 चेंडूंमध्ये....

टी20 वर्ल्ड कपसाठी 20व्या देशाने संघ केला जाहीर; भारतीय वंशाच्या खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद!

जानेवारी 30, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आतापर्यंत 19 देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. (30 जानेवारी) रोजी, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अमेरिकेनेही (USA) आपल्या संघाची घोषणा....

IND vs NZ: अंतिम टी20 सामना किती वाजता होणार? वेळ नोंद करुन ठेवा

जानेवारी 30, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा अंतिम, पाचवा सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी भारताने तीन सामन्यात विजय मिळवला....

Previous Next