पाकिस्तान क्रिकेट संघ
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ गाफील! सराव सत्र रद्द करून खेळाडू करतायेत…
आशिया चषक 2022 मध्ये शुक्रवारी (2 सप्टेंबर) रोजी पाकिस्तान आणि हाँगकाँग संघ आमने सामने येणार आहेत. पाकिस्तान संघाला सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावा....
पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी, शाहीन आफ्रिदी लवकरच करणार संघपुनरागमन!
पाकिस्तान संघाची 15व्या आशिया चषक (Asia Cup)स्पर्धेत निराशाजनक सुरूवात झाली. रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात भारताने त्यांचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या स्पर्धेत खेळण्यापूर्वीच....
क्रिकेटच्या काळ्या अध्यायाला १२ वर्षे: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण
खेळ आणि फिक्सिंग कायम एकमेकासोब असणारे समीकरण आहे. प्रत्येक खेळात फिक्सिंग होतच असते. काहीशा प्रलोभनाला बळी पडून खेळाडू खेळाप्रती आपली असलेली निष्ठा विकून टाकतात. डब्ल्यूडब्ल्यूई....
रोज मारतोय १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लॅन
एशिया कप (Asia Cup) २०२२ला सुरू होण्यासाठी आता फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्टला श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात होणार आहे.....
पाकिस्तानी दिग्गजाने केली आपल्याच संघाची पोलखोल; म्हणाला, “आमचा संघ…”
संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आता पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आशिया चषकावर खिळल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन तुल्यबळ संघात सामना....
‘सोन्याच्या बदल्यात पितळ!’ आफ्रिदीची जागा घेणाऱ्या हसनैनची आकडेवारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने दुखापतीमुळे आशिया चषकातून माघार घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी हा आशिया चषकापूर्वी मोठा धक्का मानला जात आहे. शाहीन....
बाबर आझमचं टेन्शंनं वाढलंय! पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी ‘या’ देशाने जाहिर केलाय मजबूत संघ
नेदरलंड क्रिकेटने पाकिस्तान संघाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्यांचा १५ सदस्यांचा संघ घोषित केला आहे. नेदरलंडचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्स करणार आहे. तर दुसरीकडे यूकेमध्ये स्थित सात....
‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रॅंचायजींनी युनायटेड अरब अमिराती इंटरनॅशनल (आयएल टी२०) आणि दक्षिण आफ्रिका येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्सचा....
अगग! पाकिस्तान बोर्डाने वाढवली खेळाडूंची पगार, तरीही भारतीयांच्या तुलनेत आहेत खूपच मागे
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या सेंट्रल कॅन्ट्रॅक्टमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार खेळाडूंना लाहोर कॅम्पमध्ये हे नवीन....
Video: क्रिकेटच्या मैदानाबाहेरही शोएबने केला पराक्रम; शैतानावर टाकला ताशी १०० किमीच्या वेगाने दगड
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी चर्चेत येत असतो. विचित्र करामती आणि विधानांनी तो सोशल मीडियावर व्हायरल....
ईदच्या आदल्या दिवशीच चोराने लावला कामरान अकमलला ‘चुना’, चोरलं ९० हजारांच बकरं
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल (Kamran Akmal) नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत येत असतो. आताही त्याच्याबाबतीत एक किस्सा घडला असून त्याची चांगलीच चर्चा होत....
अखेर पाकिस्तानी खेळाडूंची चांंदी होणार!, पीसीबीने उचलले धाडसी पाऊल
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांच्या खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. पीसीबीने सर्व प्रकारच्या मॅच फीजमध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कसोटी आणि मर्यादित....


















