पीसीबी

NKP-Salve-And-Dhirubhai-Ambani

आयोजकाने पासेस नाकारले अन् भारतीय मंत्र्याची सटकली, धीरुभाईंची मदत घेत भारतात ‘असं’ केलं वर्ल्डकपचं आयोजन

मार्च 5, 2023

आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. सध्या बीसीसीय इतकी पावरफुल आहे की, क्रिकेटची शिखर संस्था आयसीसीदेखील एखादा मोठा निर्णय घेण्याची हिंमत करत नाही.....

shoaib-akhtar

‘आधी बीए पास कर आणि मग पीसीबी अध्यक्ष…’, माजी दिग्गजाचा शोएब अख्तरवर निशाणा

फेब्रुवारी 26, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले. अख्तरच्या मते पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला इंग्लिश बोलता येत नाही, ज्यामुळे....

Shoaib Akhtar

लाईव्ह शोमध्ये सुटला अख्तरचा जिभेवरचा ताबा, खराब इंग्लिशमुळे सहकाऱ्याचा अपमान

फेब्रुवारी 23, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे महत्व खूप आहे. पाकिस्तानने नेहमीच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासह भारतालाही टक्का देत आला आहे. पण पाकिस्तानचे खेळाडू एका बाबतीत नेहमी कमी....

shoaib-akhtar

शोएब अख्तर 2002 सालीच बनला असता पाकिस्तानचा कर्णधार, पण कशात अडलं ते घ्या जाणून

फेब्रुवारी 22, 2023

पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघाला वेगवान गोलंदाजांचा मोठा वारसा असून शोएब अख्तर हे त्या गौलंदाजांपैकी सर्वात मोठे....

Jay-Shah

भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणारच नाही! आशिया चषक 2023 विषयी जय शहांची ठाम भूमिका

फेब्रुवारी 5, 2023

भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी यांच्यात मागच्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक कुठे....

Pakistan-Team

पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार

जानेवारी 19, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक लवकरच आपल्या पदावरून पदमुक्त होणार आहेत. पीसीबी त्यामुळे लवकरात लवकर नवे प्रशिक्षक....

Mickey Arthur

मिकी आर्थरकडून पीसीबीचा अपमान! विश्वास नाही म्हणत नाकारला मोठा प्रस्ताव

जानेवारी 12, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांना ही जबाबदारी पुन्ही स्वाकरण्यासाठी पीसीबीकडून विचारले गेले होते. मात्र, आर्थर....

Najam-Sethi-And-Jay-Shah

पीसीबी अध्यक्ष जरा सांभाळून! जय शाहांवर लावलेले आरोप, आता बोर्डाने ‘अशी’ केली बोलती बंद

जानेवारी 6, 2023

आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी (दि. 05 जानेवारी) दोन वर्षांसाठी एसीसीचे 2023-24 साठीचे वेळापत्रक जारी केले. यामध्ये आशिया चषक 2023चे वेळापत्रकही सामील आहे. 50 षटकांच्या क्रिकेट....

Shahid afridi

भारताची कॉपी करून पाकिस्तान संघाला मजबूद बनवू इच्छितो शाहिद आफ्रिदी, ‘असा’ आहे प्लॅन

जानेवारी 1, 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समित अध्यक्षाच्या रूपात माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला नियुक्त केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल झाले, ज्यापैकी....

Mohmmad Amir

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान

जानेवारी 1, 2023

पाकिस्तानचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पुन्हा एकदा पाकिस्तान संघासाठी खेळण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. आमिरने 2020मध्ये पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त करुन....

Pakistan-Team

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आदेश! पगारात 40 टक्के कपात स्वीकारा, नाहीतर घरी…

जानेवारी 1, 2023

जेव्हापासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड पुरुष क्रिकेट संघांनी पाकिस्तानला त्यांच्यात घरात कसोटी मालिकेत पराभव केला, तेव्हापासून अनेक गोष्टी बदलताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी अध्यक्षांना गृहीत....

Shahid Afridi daughter marriage

शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीचे हात पिवळे, लग्नासाठी शाहीन आफ्रिदीनेही लावली हजेरी

डिसेंबर 31, 2022

पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान निवडकर्ता शाहिद आफ्रिदी याची मोठी मुलगी अक्सा हीचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. अक्साचा विवाह शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर)....

Babar Azam reaction to reporter

पत्रकाराने प्रश्न विचारताच बाबरला आला राग, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

डिसेंबर 31, 2022

सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. पाकिस्तान संघाने सामना निकाली लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्चाया काहीही....

India vs Pakistan

पुन्हा बघायला मिळणार भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार, मेलबर्नच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु

डिसेंबर 29, 2022

यावर्षीचा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या संघात जो सामना खेळवला गेला, त्या सामन्यात प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती बघायला मिळाली....

Pakistan-Team

ज्याने संघ फोडला त्यालाच मुख्य प्रशिक्षक बनवणार पाकिस्तान; नव्या अध्यक्षांनी दिली ऑफर

डिसेंबर 26, 2022

पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे पायउतार झाले. तसेच, निवड....

Previous Next