पॉल स्टर्लिंग

David-Warner

आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नरची एन्ट्री, टेबल टॉपर फक्त ‘किंग कोहली’

ऑक्टोबर 9, 2022

इंग्लंड क्रिकेट संघाने नुकताच पाकिस्तान संघाचा दौरा केला. या दौऱ्यात खेळण्यात आलेल्या 7 सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडने 4-3ने विजय मिळवला. यानंतर इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.....

Ireland-Team

अखेर आयर्लंडने जाहीर केला विश्वचषकासाठी संघ; हे टी20 स्टार संघात सामील; वेस्ट इंडिजला धोका

सप्टेंबर 20, 2022

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी आयर्लंडने आपला संघ घोषित केला आहे. प्रमुख फलंदाज ऍण्ड्रू बालबिर्नी चार आठवड्यांच्या या स्पर्धेत आयर्लंडचे नेतृत्व करेल. आयर्लंड संघात....

ire-vs-nz-3rd-odi

न्यूझीलंडच्या गोलंदाजांना ३६० धावा पण पुरेना, आयर्लंडच्या फलंदाजांनी काढलाय घाम

जुलै 16, 2022

आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सर्वच्या सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले. शुक्रवारी (१५ जुलै) आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मोठी....

Hardik-Pandya

आठ वेगवेगळे कर्णधार होऊन गेले, पण हार्दिक पंड्याने पहिल्याच टी२०त कोणालाही न जमलेले काम केले

जून 27, 2022

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात डब्लिन येथे रविवारी (२६ जून) २ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हा सामना....

भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष

जून 25, 2022

भारताचा एक संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये कसोटीसाठी सराव सामना खेळत आहे, तर दुसरा संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२०....

Virat Kohli-Mohammad-Rizwan-Babar-Azam

कोण असेल वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू? ‘या’ चार खेळाडूंमध्ये स्पर्धा, पण भारतीयाचा समावेश नाही

डिसेंबर 30, 2021

यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे स्पर्धा पाहायला मिळाल्या. याच वर्षी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. तसेच यावर्षी....

सिक्स मास्टर! असे ४ सलामीवीर, ज्यांनी टी२०च्या पहिल्या षटकात ठोकले भरपूर षटकार

जुलै 25, 2021

20-20 प्रकारात चौकार-षटकारांच्या मदतीने धावा करणारे अनेक फलंदाज असतात. काही खेळाडू तर पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतात. पण तांत्रिक दृष्ट्या सर्वच सलामीवीर....

भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा

ऑगस्ट 5, 2020

काल (४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये दमदार शतकीय प्रदर्शन पाहायला मिळाले. पहिल्या डावात....

भारतासहित जगातील २८ संघांना न जमलेला कारनामा काल आयर्लंडने वनडेत करुन दाखवला

ऑगस्ट 5, 2020

साऊथँम्पटन। काल(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत या....

डोंगराएवढे लक्ष आयर्लंडने पार करत इंग्लंडला चारली पराभवाची धुळ, २०११ विश्वचषकाची झाली आठवण

ऑगस्ट 5, 2020

काल (४ ऑगस्ट) आयर्लंड संघाने विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांनी अविश्वसनीय फलंदाजी प्रदर्शन करत ४९.५....

टी२०मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू, विशेष म्हणजे यात रोहित नाही

मे 29, 2020

क्रिकेट इतिहासात अफलातून फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची कमी नाहीये. अशात, कसोटी क्रिकेटमध्ये अधिकतर फलंदाज हळूवार धावा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच वनडे आणि....

वेस्ट इंडिजच्या केराॅन पोलार्डचा करार रद्द, आता…

मे 22, 2020

संपूर्ण जग सध्या कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. या महामारीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याला क्रिकेटपटूही अपवाद नाहीत. वेस्ट इंडिजचा....