भारताचा इंग्लंड दौरा 2018
भारतीय संघातील हा खेळाडू आहे रैनाचा बॅटिंग गुरू
कार्डीफ। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी, 6 जुलैला दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने गमतीने सुरेश रैनाला आपण फलंदाजीच्या टीप्स....
केवळ ६ तासात हा विक्रम होऊ शकतो कुलदिप यादवच्या नावावर
झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात तिरंगी टी20 मालिका सुरु आहे. या मलिकेत गुरवारी, 6जुलैला आॅस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडलेल्या टी20 सामन्यात आॅस्ट्रेलियाने 5 विकेट्सने....
भारत इंग्लंडला तिन्ही मालिकेत धूळ चारणार, पाकिस्तानच्या माजी दिग्गज फलंदाजाची भविष्यवाणी
मंगळवारपासून (3 जुलै) भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा सुरु झाला आहे. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना जिंकत या दौऱ्याची शानदार सुरवात केली आहे. भारतीय संघ या इंग्लड....
उद्या ३७वा वाढदिवस साजरा करणाऱ्या धोनीला आज ३ खास विक्रम साजरे करण्याची संधी
कार्डीफ। भारतीय संघ गुरवारी, 6 जुलैला इंग्लंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला काही खास विक्रम करण्याची संधी....
तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना
जून महिन्यात यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अफगानिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अखेर यो-यो टेस्ट पास झाला आहे. याची माहिती....
सुरेश रैनाला आज एबी डेविलियर्सला मागे टाकण्याची संधी
कार्डीफ। आज 6 जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा टी20 स्पेशालिस्ट सुरेश रैनाला टी20 क्रिकेटमध्ये 300 षटकार मारण्याची....
इंग्लंडला इंग्लंडमध्ये त्रस्त करणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा सामना करण्यासाठी संघाने काय केले पहाच
गेल्या काही दिवसांपासून मर्यांदीत षटकांच्या सामन्यात सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या इंग्लंडचा रथ भारतीय संघाने मंगळवारी (3 जुलै) झालेल्या टी-20 सामन्यात रोखला. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या....
धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी
कार्डिफ | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी (६ जूलै) कर्णधार म्हणुन १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा....
भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला
मंगळवारी (३जुलै) भारत-इंग्लंड यांच्यात मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लडवर ८ गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात केएल राहुलने....
ही गोष्ट केली तरच भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो – राहुल द्रविड
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय संघ वेगवान गोलंदाजांच्या जिवावर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकतो असे म्हणले आहे. भारतीय....
आजचा सामना धोनीसाठी ठरणार खास; वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मिळणार ग्रेट भेट
कार्डीफ। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आज, ६ जुलैला दुसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला ११ जणांच्या संघात संधी....
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…
कार्डीफ। आज, ६ जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने मँचेस्टर....
टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूला संघात येताच ही गोष्ट करावी लागते
मॅंचेस्टर | इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टी-२० संघात कृणाल पांड्या आणि दीपक चहरला जखमी वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांच्या जागी संधी मिळाली आहे. भारतीय संघाने....
ही आहे विराटच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज (5जुलै) त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना कोणती याबद्दल ट्विट करुन सांगितले आहे. विराटने ट्विट केले आहे की, “देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी....
मास्टर ब्लास्टर खूपच कमी गोलंदाजांचे असे कौतुक करतो!
मँचेस्टर। 3 जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादव या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने....





