भारताचा श्रीलंका दौरा
भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याने काही दिवसांपुर्वीच भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत माहिती दिली होती. १३ ते २७ जुलै या कालावधीत भारत विरुद्ध श्रीलंका....
WTC Final: खरंच का; ‘भूवी’ची भारतीय कसोटी संघात निवड न होण्यामागे त्याचाच हात!
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथॅम्प्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर....
धोनीच्या नेतृत्त्वाखाली वनडे पदार्पण करणारा खेळाडू आहे पुनरागमनाच्या प्रतिक्षेत, श्रीलंका दौऱ्यावर मिळणार संधी?
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक चाहरने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने पावरप्लेच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करून सर्वांचेच लक्ष....
‘वर्क इन प्रोग्रेस,’ खांद्याच्या सर्जरीनंतर अय्यर श्रीलंका दौरा गाजवण्यास सज्ज; ‘असा’ करतोय तयारी
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात खांद्याची दुखापत झाली होती, ज्यामुळे....
श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले ‘हे’ खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टन मध्ये रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित....
‘या’ मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने
भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. या दौर्यावर तीन वनडे सामन्यांची मालिका आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली....
श्रीलंका दौऱ्यासाठी धवन किंवा भुवनेश्वर होतील कर्णधार, माजी भारतीय खेळाडूचे वक्तव्य
भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. बीसीसीआयने रविवारी याबाबत घोषणा केली. या दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील. ज्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका....
श्रीलंका दौऱ्यावर विराट-रोहितलाही ‘नो एंट्री’; मग नवा कर्णधार, सलामीवीर, गोलंदाजांसह ‘असा’ असेल भारतीय संघ?
कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक तयार केले आहे. जून....
भारताच्या श्रीलंका दौर्याला १३ जुलै रोजी होणार सुरवात, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक
बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील हे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र बीसीसीआयने दौऱ्याच्या....
कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौर्यावर कोण करणार नेतृत्व? ‘हे’ आहेत भारताचे पर्याय
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने रविवारी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली. जुलै महिन्यात हा दौरा होणार असून यात मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मात्र....
बीसीसीआयची मोठी योजना, श्रीलंका दौऱ्यावर विराट आणि रोहितला ‘नो एंट्री’; जाणून घ्या कारण
रविवारी (९ मे) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठी घोषणा केली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी....
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर वनडे, टी२० मालिकेसाठी ‘या’ देशाचा दौरा करणार टीम इंडिया, गांगुलीने केला खुलासा
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम जरी स्थगित झाला असला तरी भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक बरेचसे व्यस्त आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी....
टीम इंडियाचे अनेक खेळाडू अडकले आहेत मुंबई व बेंलगोर शहरात
सध्या कोरोना व्हायरस जागतिक महामारीमुळे जगभरात अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. याचा परिणाम भारतीय संघाच्या भविष्यातील क्रिकेट मालिका व आयपीएलवरही झाला आहे. यातच काही दिवसांपुर्वी....
अर्जुन तेंडुलकरने मिळवला पहिला बळी, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरवात
19 वर्षाखालील भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी (17 जुलै) कोलंबो येथील नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर पहिला कोसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन....
लंकादहन !!!
रामायणातील लंका दहनाची गोष्ट तर सर्वांना माहित असेलच. पण आज आपण वर्तमानातील श्रीलंकेच्या अधोगमनाची चर्चा करू. लहानपणी रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्यापेक्षा जास्त भीती वाटायची तर....
















