भारतीय क्रिकेट संघ

यावर्षी अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिलाच फलंदाज

ऑक्टोबर 22, 2018

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल झालेल्या (21 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 2018 वर्षात 2000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी....

टीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी

ऑक्टोबर 18, 2018

भारत-विंडीज यांच्यात 21 ऑक्टोबरपासून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. भारताने आत्तापर्यंत 948 आतंरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी पाच देशांविरुद्ध 100 पेक्षा....

भारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

ऑक्टोबर 18, 2018

मुंबई। भारत विरुद्ध विंडीज यांच्यात 29 ऑक्टोबरला होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्याच्या तिकीट विक्रिला नकार देणे योग्य नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच ब्रेबॉर्न....

वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

ऑक्टोबर 18, 2018

आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला 21 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या पाच वनडे मालिकेत 950 आंतरराष्ट्रीय वनडे सामने पूर्ण करण्याची संधी....

एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम

ऑक्टोबर 17, 2018

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये 2018 या....

सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

ऑक्टोबर 17, 2018

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात 4000....

ज्या विक्रमासाठी सचिनचे जगभर कौतूक झाले होते तोच आता विराट मोडणार

ऑक्टोबर 17, 2018

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा....

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

ऑक्टोबर 17, 2018

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहान ही काँग्रेस या भारतीय राजकिय पक्षाशी जोडली गेली आहे. मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत जहानने पक्षात....

कुंबळे अझरूद्दिनचा चाहता तर त्याची बायको धोनीची चाहती

ऑक्टोबर 4, 2018

भारतीय संघाकडून कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा महान गोलंदाज अनिल कुंबळे आता क्रिकेट मधील एक विचारवंत म्हणून पुढे आला आहे. कुंबळेला दोन दशकांइतका क्रिकेटचा....

मला कुणाला काही सिद्ध करुन दाखविण्याची गरज नाही- जडेजा

सप्टेंबर 22, 2018

दुबई | काल (२१ सप्टेंबर) झालेल्या एशिया कप स्पर्धेतील सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशाचा पराभव केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण  या तिन्ही क्षेत्रात भारताची....

द्रविड…सचिन आणि आता शिखर; दिग्गजांच्या यादीत गब्बरचा प्रवेश

सप्टेंबर 22, 2018

भारत आणि बांग्लादेश यांच्यात एशिय कप स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील पहिला सामना दुबईत झाला. या सामन्यात भारतीय फलंदाज शिखर धवनने एकाच डावात चार झेल घेत....

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

सप्टेंबर 17, 2018

भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा आणि राष्ट्रीय वेटलिफ्लिंगचे प्रशिक्षक विजय सिंग यांची यावर्षीच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच यामध्ये भारतीय टेबल....

क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे

सप्टेंबर 16, 2018

बिग बॉस या लोकप्रिय टीव्ही रियालीटी शोमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सहभाग घेणार आहे. आजपासून (१६ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या या शोमध्ये श्रीसंत बरोबरच....

केरळमधील प्राण्यांसाठी विरुष्काची मोठी मदत…

ऑगस्ट 24, 2018

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बाॅलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माने केरळमधील महापूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे. औषध आणि अन्नाने भरलेला ट्रक विरुष्काने महापुरात....

भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने केले इंग्लंडच्या फुटबॉलपटूचे आव्हान पूर्ण

ऑगस्ट 23, 2018

नॉटींगघम। भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने मैदानावर टोटेनहॅम हॉट्स्परचा फुटबॉलपटू डेले अलीसारखे सेलेब्रेशन करून आव्हान पूर्ण केले. इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर....