भारतीय क्रिकेट

Indian womens u19 team

विश्वविजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून बक्षिस, युवा खेळाडू होणार मालामाल

जानेवारी 29, 2023

शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विजेता बनला. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य....

Gautam Gambhir

गौतम गंभीरने भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल, म्हणाला ‘ तुम्ही फक्त…’

जानेवारी 1, 2023

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच आपल्या परखड मतासाठी ओळखला जातो. गौतम गंभीर महत्वाच्या ठिकाणी आपली भुमिका बेधडकपणे मांडतो. आता भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी....

Sanju Samson

रणजी ट्रॉफीमध्ये झळकतोय संजू सॅमसन, झारखंड विरुद्ध पाडला षटकारांचा पाऊस

डिसेंबर 14, 2022

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नाहीये, पण हा खेळाडू प्रदर्शनात सातत्य दाखवत आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात संजूने अर्धशतकीय....

Indian Team Practicing in Bangladesh

पुन्हा होणार बांगलादेशची ‘हवा टाईट’, सर्वाधिक धावा करणारा ‘हा’ फलंदाज उतरणार मैदानात

डिसेंबर 3, 2022

भारतीय संघ सध्या बांगलादेेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसीय मालिकेेची सुरुवात रविवार (दि. 4 डिसेंबर)पासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथील....

“त्यादिवशी द्रविडने धोनीला खडसावले आणि फिनीशरचा जन्म झाला”

नोव्हेंबर 26, 2022

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील त्याचे जुने सहकारी राहुल द्रविड आणि एसएस धोनीविषयी एक किस्सा सांगितला आहे. सेहवागच्या मते एमएस धोनीने एकदा....

Rohit Sharma with team

‘त्यामुळे’ भारत विश्वचषक जिंकत नाहीये! रोहित शर्माच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण

नोव्हेंबर 25, 2022

भारतीय संंघ टी20 विश्वचषकाच्या उंपात्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला. भारतीय संंघ मागील 9 वर्षापासून एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. भारताने आपला शेेवटचा आयसीसी....

Ravi Bishnoi and Nitish Rana

‘हे’ आहेत भारताचे कमनशीबी खेळाडू, ज्यांना नाही मिळाली टी-20 विश्वचषकात संधी

नोव्हेंबर 9, 2022

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळत आहे. टी20 विश्वचषकानंतर भारताला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 31 ऑक्टोबरला झाली. या दौऱ्यामध्ये....

ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

नोव्हेंबर 1, 2022

1नोव्हेंबर, 1974 मध्ये जन्मलेला भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याने 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या फळीतील उत्कृृष्ट....

सचिन, गांगुली आणि द्रविडने २५ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन

मार्च 31, 2022

भारतीय संघाने ९० च्या दशकात अनेक मोठमोठे विजय मिळवले आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे स्टार फलंदाज त्यावेळी भारतीय संघाचे....

Ravindra-Jadeja

जडेजाच्या २०० धावा पूर्ण न होण्याला जबाबदार कोण? सचिनचा किस्सा आठवत चाहते म्हणाले…

मार्च 6, 2022

मोहाली (IND vs SL) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली.....

babar-virat

नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील

फेब्रुवारी 17, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohali) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) हे जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जातात. फाॅरमॅट काहीही असो या....

virat-kohli-50

धावांनंतर बाउंड्रीच्या विक्रमांतही विराट भल्याभल्यांवर सरस, सेहवागसह गेललाही सोडलंय पिछाडीवर

फेब्रुवारी 10, 2022

बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे पार पडलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli)....

Dinesh Karthik

वयाच्या ३६ व्या वर्षी कार्तिकला करायचंय टीम इंडियात पुनरागमन; म्हटला, ‘मी फिनिशरची भूमिका पार पाडेल’

जानेवारी 30, 2022

भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (dinesh kartik) भारताच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे आहे. आणि पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आहे. तो....

MS-Dhoni

‘मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंपैकी धोनी सर्वात हुशार’, भारतात अपमान झालेला ऑस्ट्रेलियन दिग्गज करतोय कौतुक

जानेवारी 27, 2022

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत असतात. आता भारताचे दोन वर्षे....

Rahul Chahar

Video: ‘पुष्पा’ फिवर! मानेपर्यंत रुळणारे केस मोकळे सोडत राहूल चाहरचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर भन्नाट डान्स

जानेवारी 26, 2022

‘पुष्पा’ या सुपरहीट चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावरची रिल्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या रिल्सवर अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू नाचताना दिसत आहेत. यातचं सोशल मिडीयावर सतत सक्रिय....

Previous Next