भारतीय महिला क्रिकेट संघ

विश्वचषक उपविजेत्या केवळ या महिला क्रिकेटरचा झाला यथोचित सन्मान

भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या आठवड्यात आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन प्रथमच विजेतेपद जिंकण्याची संधी गमावली. परंतु, अंतिम सामन्यात पराभूत ...

फायनलमधील पराभवापेक्षाही दुर्दैवी गोष्ट टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर घडली

भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या आठवड्यात आयसीसी महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन प्रथमच विजेतेपद जिंकण्याची संधी गमावली. परंतु अंतिम ...

या दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूचा टी२० क्रिकेटला अलविदा ?

भारताला आज (6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 23 धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारतीय महिला वन-डे संघाची कर्णधार मिताली राजला अंतिम ...

वन-डे पाठोपाठ टी२०मध्येही सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाचा धडाका सुरूच…

वेलिंगटन। भारतीय क्रिकेट महिला संघाची स्पोटक सलामीवीर स्म्रीती मंधनाने धावा करण्याचा धडाका कायम ठेवत आज (6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही तुफान खेळी केली ...

सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप

आज आयसीसीने महिला वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताची प्रतिभाशाली फलंदाज स्म्रीती मंधनाने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. तिने न्युझीलंड विरुद्ध पार ...

तिसऱ्या वनडेत मिताली राजने रचला इतिहास, असा कारनामा करणारी बनली पहिलीच महिला क्रिकेटपटू

हॅमिल्टन। न्यूझीलंड महिला विरुद्ध भारत महिला संघात आज (1 फेब्रुवारी) तिसरा वनडे सामना पार पडला. यामध्ये भारताला 8 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. याआधी भारताने ...

सांगली एक्सप्रेस काही थांबेना! स्मृती मंधानाची तुफानी फटकेबाजी

माऊंट मॉनगनुई| बे ओव्हल मैदानावर भारतीय महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ असा दुसरा वन-डे सामना आज (29 जानेवारी) पार पडला. यामध्ये भारताने 8 विकेट्सने ...

आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०२० च्या वेळापत्रकाची घोषणा

आयसीसीने आज (29 जानेवारी) महिला टी20 विश्वचषक 2020चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलिया येथे 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ...

११५ धावा करूनही या खेळाडूचे हुकले शतक, जाणून घ्या कसे

महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण ११५ धावा केल्या. मात्र तीचे शतक ...

जेव्हा हरमनप्रीत कौरचं घेते स्म्रीती मंधानाचा अप्रतिम झेल, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिडनी थंडर आणि स्म्रीती मंधाना होबार्ट हरिकेन्स या संघांकडून खेळत आहेत. ...

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज डब्ल्यूव्ही रमण यांच्यावर भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रमण यांनी हे पद मिळवताना 2011 चे विश्वचषक ...

भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?

भारतीय पुरुष संघाच्या 2011 विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे, असे वृत्त आहे. ...

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडलजी यांनी बीसीसीआयवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये त्यांनी मागील वर्षी अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक ...

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रमेश पोवार यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी कायम ठेवावे असे सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडलजी म्हणाल्या आहेत. याबाबत एडलजी ...

सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?

सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा समावेश असणाऱ्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीला (CAC) काही कारणास्तव भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षपद निवडणे शक्य ...