भारत विरुद्ध इंग्लंड

“विजयाची आस, भक्तीचा प्रकाश!” कटक वनडेपूर्वी भारतीय खेळाडू भगवान जगन्नाथच्या चरणी लीन

भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना उद्या (09 फेब्रुवारी) रविवारी खेळला जाईल. दोन्ही संघ कटकमधील बाराबती स्टेडियमवर आमने-सामने येतील. तत्पूर्वी, भारतीय संघातील तीन खेळाडूंनी पुरी ...

सचिनचा विक्रम धोक्यात? कोहलीकडे कटकमध्ये नवा इतिहास रचण्याची संधी!

नागपूरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली खेळला नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे किंग कोहली नागपूर एकदिवसीय सामन्यात भाग घेऊ शकला ...

“थोडं अजून संयम ठेवलं असतं तर…”, गिलच्या अपूर्ण शतकावर त्याचीच प्रतिक्रिया!

नागपूरमध्ये इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा नायक शुबमन गिल होता. ज्याने मॅच विनिंग ...

कन्कशन सबस्टिट्यूटवर टीका, पण हर्षित राणाने दिलं शब्दांपेक्षा बळकट उत्तर!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात, वेगवान गोलंदाज हर्षित राणालाही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले. ज्यामध्ये ...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दारावर, अक्षर पटेलचा ‘धमाकेदार’ फॉर्म, भारतासाठी खुशखबर!

नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. अशाप्रकारे, भारतीय संघाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात खेळताना इंग्लंडने भारतीय ...

अय्यरने सामना फिरवला, पण ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला वेगळाच खेळाडू

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. सामन्यादरम्यान, जोस बटलर फक्त टॉस जिंकू शकला, उर्वरित सामना ...

कोहली दुसऱ्या वनडेसाठी सज्ज? शुबमन गिलच्या प्रतिक्रियेमुळे उत्सुकता वाढली!

नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला दुखापत झाली. कोहलीऐवजी संघात यशस्वी जयस्वालचा समावेश करण्यात आला. ...

रोहितचा एक कॉल आणि नवा ट्विस्ट, श्रेयस अय्यरच्या निवडीमागचं नाट्य उघड!

श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळणार नव्हता. आदल्या रात्री चित्रपट पाहत तो विश्रांती घेत होता. पण अचानक त्याला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला ...

सामन्यानंतर रोहित शर्माचं कडवटं मत, भारताचा विजय महत्त्वाचा, पण…

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना काल (06 फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारताने ...

“हुकलेला पुल, हरवलेली लय”, रोहित शर्माच्या पुनरागमनाची वाट पाहतोय भारत!

रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार सध्या गंभीर संकटात आहे. पुल शॉटचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या धावांची संधी गमावत ...

नागपूरचा वनडे सामना भारताच्या नावे, इंग्लंडचा दारुण पराभव, गिल-अय्यरची निर्णायक खेळी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (06 फेब्रुवारी) नागपूरात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिकेची विजयी सुरुवात ...

IND vs ENG; श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतकी खेळी, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी

श्रेयस अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025पूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. अवघ्या 30 ...

रवींद्र जडेजाने झहीर खानचा विक्रम मोडला, कपिल देवच्या खास क्लबमध्ये प्रवेश

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर या फॉरमॅटमध्ये परतलेल्या ...

सुसाट चाललेल्या इंग्लंडला टीम इंडियाने दाखवला लाल दिवा, भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य

नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 248 धावा केल्या आहेत. ज्यात जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. पण इंग्लंडला ...

IND vs ENG: टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचे सामन्यात पदार्पण, विराट कोहली बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. हे असे खेळाडू ...