भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियावर १-० ने मात करत उपांत्य फेरीत मारली धडक
भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी (०२ ऑगस्ट) इतिहास रचला आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मधील उपांत्यपुर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला चितपट करत त्यांनी पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश....
लईच वाईट! भारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ७-१ अशा मोठ्या फरकाने विजय
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये तिसऱ्या दिवशी (२५ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पुरुषांचा हॉकी पूल ए सामना पार पडला. या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने पराभवाचा....
‘ती’ गोष्ट महागातच पडली आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली, ऑसी कर्णधाराची व्यथा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना....
झुंजार खेळीनंतर फक्त ९ धावांनी शतक हुकल्यावर ‘अशी’ होती गिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
भारतीय कसोटी संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संघाने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया....
विक्रमात सचिनच्या पुढे होता ‘हा’ खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटपटूला जेवढी जास्त प्रसिद्धी मिळते, तेवढाच त्याला मानसिकदृष्ट्या येणारा दबावही जास्त असतो. अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची दमदार सुरुवात केली खरी. पण मानसिक....
बंदीसाठी बाबा अन् मी जबाबदार! पृथ्वी शॉने कारकिर्दीतील कठीण काळाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया
भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने 2018 साली आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द धमाकेदार रित्या सुरू केली होती. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले.....
संकटमोटक! पंतच्या ३ खास खेळी, जेव्हा कठीण परिस्थितीत विरोधकांची धुलाई करत जिंकले होते सामने
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवून देण्यात....
त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!
भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा श्रीशांत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या....
Video: नवदीप सैनीने केली नव्या थारची अनोखी टेस्टिंग; खराब, कच्च्या रस्त्यांवरच नाही, तर नाल्यातही चालवली महागडी गाडी
या वर्षीच्या सुरुवात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करत दणक्यात केली होती. भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने मात दिली....
आनंद गगनात मावेना! महिद्रा यांच महागडं भिफ्ट शुबमन गीलच्या घरी पोहोचलं, फलंदाज खुश होऊन म्हणाला..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला २- १ ने पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी....
अवघ्या ५ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर झालं आंतरराष्ट्रीय पदार्पण, टी२० विश्वचषकात प्रतिस्पर्धी फलंदाजांना दाखवले चांदणे
साल २०२० चा आयसीसी महिला टी२० विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अविस्मरणीय राहिला होता. या विश्वचषकात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली....
“भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सर्वकाही बदललं, माझ्या आईने चिकन विकण्याचं कामही बंद केलं आहे”
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याने गेल्या काही महिन्यात भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली....
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रा यांच महागडं गिफ्ट वॉशिंग्टनच्या दारात उभं, सुंदरने ‘असे’ मानले आभार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने, ऑस्ट्रेलिया संघाला २- १ ने पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी....
‘या’ कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव ठेवले ‘गॅबा’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी मोर्चा सांभाळला....
माजी भारतीय खेळाडू म्हणतो, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळायला हवी होती भारतीय संघात संधी, पण…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला नंतर भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. यादरम्यान विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत....




















