भारत विरुद्ध पाकिस्तान
IND vs PAK: शाहिद अफ्रिदी पुन्हा बरळला, भारतीय खेळाडूंवर टीका, म्हणाला- ‘खराब अंडं…’
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामना अद्याप खेळला गेला नसला तरी, वातावरण आधीच खूप तापले आहे. 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप सामन्यापूर्वी पाकिस्तानचा....
आशिया कपमध्ये प्रेक्षकांचा ओघ थांबला? माजी क्रिकेटपटूने सांगितले विराट-रोहित कनेक्शन
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने आशिया कपमधील भारताच्या सामन्यांमध्ये स्टेडियम रिकामे असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. येत्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकिटेही....
आशिया कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान फायनल सामना नाही, यामागचं खरं रहस्य काय?
आशिया कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वात जास्त चर्चा होते, पण एक गोष्ट आजवर घडलेली नाही. दोन्ही संघ कधीच अंतिम फेरीत आमनेसामने आलेले नाहीत. चाहत्यांच्या नजरा....
सोनीव्यतिरिक्त इथेही पाहू शकता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, फक्त करावा लागेल हे काम…
IND vs PAK; आशिया कपला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघाने आपला पहिला सामना खेळला आहे, परंतु सध्या सर्वात....
पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलणार? प्रॅक्टिस सेशन दरम्यान मिळाले संकेत, जाणून घ्या सविस्तर
पाकिस्तान क्रिकेट संघ आपला आशिया कप 2025 मोहिमेचा प्रारंभ 12 सप्टेंबरपासून करणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना ओमानविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून पाक संघ स्पर्धेला....
आशिया कपमध्ये भारत-पाक सामना होणार का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना थांबवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 सप्टेंबर रोजी म्हटले....
सलमान आगा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात नेमकं काय झालं? खरं कारण आलं समोर
आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वी सर्व 8 संघांचे कर्णधार एकत्र दिसले, जिथे त्यांनी पत्रकार परिषदेत भाग घेतला. सर्व कर्णधारांनी प्रश्नांची उत्तरे दिली, पण सगळ्यांच्या नजरा....
आशिया कपचा आजपासून रंगणार थरार, भारत-पाक सामना कधी? पाहा सर्वकाही एका क्लिकवर…
आशिया कपचा 17वा हंगाम 9 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. यंदा ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाणार असून सर्व सामने अबू धाबी आणि....
आशिया कपसाठी पाकिस्तानचा ‘कमाल खेळाडू’, प्रतिस्पर्धी संघांची वाढली चिंता!
Asia Cup 2025: आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. आशिया कपपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि यूएईविरुद्ध त्रिकोणी मालिका खेळली. 7 सप्टेंबरला पाकिस्तान आणि....
पाकिस्तानपासून सावध रहा! आशिया कपमध्ये ‘हा’ फिरकीपटू ठरू शकतो मोठा घातक
आशिया कप 2025 पूर्वी यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिकोणी मालिका खेळवली गेली होती. या मालिकेत पाकिस्तानने अप्रतिम खेळ दाखवत विजेतेपद पटकावले. 7 सप्टेंबरला अफगाणिस्तान....
2027 वर्ल्ड कप आणि पाकिस्तानचे नवे नाटक! काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाकिस्तान क्रिकेट टीमने पुन्हा नखरे दाखवायला सुरूवात केली आहे. काही आठवड्यांमध्ये 2027 महिला वनडे वर्ल्ड कप सुरू होणार आहे (The 2027 Women’s ODI World Cup....
‘हा संघ समोर असला की…’ विरेंद्र सेहवागने पाकिस्तानबद्दल केला मोठा खुलासा
Asia Cup 2025: आशिया कपच्या 17व्या हंगामाच्या सुरुवातीस आता तीनच दिवस बाकी आहेत. आगामी हंगामाबद्दल सगळ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागही....
भारत-पाकिस्तान वाद, तरीही आशिया कप खेळणार! बीसीसीआयने स्पष्ट केलं कारण
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर कारवाई म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ लाँच केले. यामुळे आधीच खराब असलेले भारत-पाकिस्तान संबंध आणखी बिकट झाले.....
पाकिस्तानविरुद्ध कधी चालेल सूर्यकुमार यादवचा फॉर्म? आशिया कपमध्येही त्याची आकडेवारी निराशाजनकच
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो. पण....


















