भारत विरुद्ध पाकिस्तान

पाकिस्तानचा श्रीलंका मालिकेसाठी टी20 संघ जाहीर! बाबर, रिझवान आणि शाहीन आफ्रिदी बाहेर

डिसेंबर 28, 2025

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी पाकिस्तानने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हॅरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी....

अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा दारुण पराभव, पाकिस्तानचा एकतर्फी विजय!!

डिसेंबर 21, 2025

अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दुबईत खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50....

U19 Asia Cup: IND vs PAK सामना किती वाजता सुरू होणार? येथे पाहा थेट प्रक्षेपण

डिसेंबर 21, 2025

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप 2025 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना आज, रविवार 21 डिसेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी....

Ind vs Pak

U19 Asia Cup: जियोस्टार नाही तर ‘या’ ठिकाणी पाहा भारत-पाक सामना, वैभव सूर्यवंशी मैदानात परत

डिसेंबर 14, 2025

भारताच्या युवा स्टार वैभव सूर्यवंशीने मागील सामन्यात यूएईविरुद्ध केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 95 चेंडूत 171 धावा ठोकत त्याने आपल्या....

भारतावर विजय मिळताच पाक टीमचे आक्रमक सेलिब्रेशन; VIDEO VIRAL

नोव्हेंबर 17, 2025

कतरची राजधानी दोहा येथे एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेचा सहावा सामना 16 नोव्हेंबरला खेळवण्यात आला. भारत-अ आणि पाकिस्तान-अ यांच्यात झालेल्या या रोमांचक....

भारताचा लाजिरवाणा पराभव; पाकिस्तानने मागील पराभवाचा हिशोब चुकता केला

नोव्हेंबर 17, 2025

रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 च्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने भारतावर 8 गडी राखून प्रभावी विजय मिळवला. या पराभवानंतर भारताची उपांत्य फेरीची संधी धोक्यात आली आहे.....

‘ट्रॉफीला हात लावून छान वाटलं’, सूर्याने अशी उडवली मोहसिन नकवी यांची जोरदार खिल्ली

नोव्हेंबर 9, 2025

आशिया कप ट्रॉफीचा वाद सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. टीम इंडियाने आशिया कप जिंकूनही अजूनपर्यंत ट्रॉफी हातात घेतलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर कर्णधार....

आयसीसी बैठकीत आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा दुर्लक्षित? समोर आली मोठी अपडेट

नोव्हेंबर 8, 2025

भारतीय संघ 2025 च्या आशिया कपची ट्रॉफी मिळवण्यासाठी बराच काळ उत्सुक आहे. ही ट्रॉफी सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या ताब्यात आहे. बीसीसीआयने....

ICCची मोठी कारवाई! हरिस रौफला दोन सामन्यांची बंदी, बुमराह आणि सूर्यकुमारलाही बसला दंडाचा फटका

नोव्हेंबर 5, 2025

यंदाच्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांनी फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही भरपूर रंगत आणली होती. आता दोन महिन्यांनंतर, त्या तिन्ही वादग्रस्त सामन्यांवर आयसीसीने अखेर कारवाई केली....

IND vs PAK: हारिस रौफवर आयसीसीची कारवाई! दोन सामन्यांची बंदी, सूर्यकुमार यादवलाही बसला फटका

नोव्हेंबर 4, 2025

टीम इंडियाने आशिया कपच्या यंदाचे विजेतेपद जिंकले. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला चार विकेट्सने हरवून आशिया कप ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा....

‘या’ दिवशी पुन्हा एकदा होणार थरारक भिडंत! समोरासमोर येणार भारत आणि पाकिस्तान

नोव्हेंबर 2, 2025

भारत आणि पाकिस्तान शेवटचे एकमेकांसमोर आशिया कप 2025 मध्ये भिडले होते. त्या स्पर्धेत दोन्ही देशांमध्ये तीन सामने खेळले गेले होते, आणि तिन्ही वेळा भारताने पाकिस्तानवर....

Asia Cup 2025: मोहसिन नकवी यांनी बीसीसीआयच्या चेतावणीवरती केला जबरदस्त पलटवार, म्हणाले….

ऑक्टोबर 21, 2025

बीसीसीआयच्या इशाऱ्यानंतरही आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी देण्यास नकार दिला आहे. मोहसिन नकवी हे पाकिस्तान....

मोहसिन नकवी यांच्याभोवती जमावाची गर्दी, पाक सैन्याच्या येण्याने टळली मोठी अडचण!

ऑक्टोबर 12, 2025

पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी हे एसीसी (आशियाई क्रिकेट परिषद) प्रमुखही आहेत. त्यामुळे ते भारतीय संघाला ट्रॉफी देऊ इच्छित होते. पण ते पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत आणि....

वर्ल्ड कप पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तान मागे, भारत अव्वल! जाणून घ्या सर्व संघांची स्थिती

ऑक्टोबर 6, 2025

महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे टीम इंडियाला पॉइंट्स टेबल (Women World Cup 2025 Points Table)....

पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेताच भारतीय खेळाडू पोहोचली टॉपवर, मोडला मोठा विक्रम

ऑक्टोबर 6, 2025

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ महिला विश्वचषक 2025 मध्ये चांगली कामगिरी करत आहे, सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आणि....

Previous Next