भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका
वनडेमध्ये 5व्या क्रमांकावर राहुलची बॅटींग जबरदस्तच! आकडेवारी एकदा पाहाच
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात गुरूवारी (12 जानेवारी) दुसरा वनडे सामना खेळला गेला. हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा....
INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला
गुरुवारी (12 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका नावावर केली. तत्पूर्वी मालिकातील पहिल्या सामन्यात संघाला 67 धावांनी विजय मिळला....
उमरान मलिकच्या गतीला मिळाली अक्षर पटेलची साथ, डाईव्ह मारत घेतला नेत्रदीपक कॅच
गुरुवारी (12 जानेवारी) चाहत्यांना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियवर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी आनुकूल होती.....
पदार्पण केल्यापासून कुलदीप पडलाय सर्वांवर भारी! आकडेवारी चहल आणि बुमराहपेक्षाही जबरदस्त
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....
कोलकातामध्ये दिसला कुलदीप यादवचा कहर! गेल्या सामन्यातील ‘शतकवीर’ शनाकाला केले बोल्ड
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. गुरूवारी (12 जानेवारी) कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)याने युझवेंद्र चहलला बाकावर....
पॉवरप्लेमध्ये सिराजने पुन्हा दाखवली गुणवत्ता! घातक चेंडूवर अविष्का फर्नांडो त्रिफळाचीत, व्हिडिओ पाहाच
मोहम्मद सिराज भारताचा वेगवान गोलंदाज. मोक्याच्या क्षणी आणि पॉवरप्लेमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी अडचण ठरणारा असा हा गोलंदाज. त्याने पुन्हा एकदा उत्तम सुरूवात करत भारताला पहिली....
INDvSL: नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा श्रीलंकेच्या बाजूने, दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल
भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे, तर दुसरा सामना गुरुवारी (12....
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)याने 2022चा शेवट आणि 2023ची सुरूवात शतकाने केली. त्याने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या वनडे मालिकेत श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकले. त्याने....
वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले असून वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिली वनडे पाकिस्तानने जिंकली, तर बुधवारी....
ईडन गार्डन, 33 चौकार-9 षटकार; 8 वर्षापूर्वी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्याने बदलला होता वनडेचा इतिहास
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताने 67 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी....
INDvSL: दुसऱ्या वनडेत ईशान किंवा सूर्या इन! पिच रिपोर्ट, दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरूवारी (12 जानेवारी) खेळला जाणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक....
विराट संघासाठीच खेळतो! किंग कोहलीच्या 45 पैकी ‘इतक्या’ वनडे शतकांमुळे जिंकलाय भारत, तर सचिनमुळे…
गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये मंगळवारी (10 जानेवारी)भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)वनडे मालिकेतील पहिला सामना रंगला. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी केली.....
शतकीय खेळीसाठी विराटला आयसीसीकडून बक्षीस, श्रीलंकेविरुद्ध 84 धावा कुटणाऱ्या रोहितही फायद्यात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (10 जानेवारी) मायदेशात सुरू झाली. उभय संघांतील पहिला सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला, जो भारताने 67 धावांच्या....




















