युवराज सिंग

r-ashwin

वर्ल्डकपसाठी युवीची अश्विनला नापसंती! ‘या’ अष्टपैलूच्या पारड्यात टाकले वजन

सप्टेंबर 30, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या अखेरच्या दिवशी यजमान भारतीय संघाने....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma-And-Yuvraj-Singh

ना रोहित-विराट, ना बुमराह, ‘हा’ धुरंधर भारताला जिंकून देणार वर्ल्डकप; युवराजने घेतले हैराण करणारे नाव

सप्टेंबर 30, 2023

सध्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत. विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा हा फॉर्म भारतीय संघासाठी खूपच सुखावणारी बाब आहे. कर्णधार रोहित शर्मा, विस्फोटक फलंदाज....

Yuvraj-Singh

विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे

सप्टेंबर 30, 2023

बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी विजेत्या, अंतिम सामन्यात आमने-सामने असणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी केली आहे. आता....

Nepal-Cricket-Team

जगातील बलाढ्य संघांना न जमलेला विक्रम नेपाळने केला, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

सप्टेंबर 27, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेत क्रिकेट या खेळात नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खेळाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळ विरुद्ध मंगोलिया संघ आमने-सामने होते. या सामन्यात....

Kushal-Malla

भीमपराक्रम! युवराजचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड 16 वर्षांनी उद्ध्वस्त, नेपाळच्या पठ्ठ्याने केली डेरिंग; वाचाच

सप्टेंबर 27, 2023

बुधवारचा (दि. 27 सप्टेंबर) दिवस नेपाळ क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला. नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट खेळातील पहिल्याच सामन्यात मंगोलियाचा 273 धावांनी पराभव केला.....

Virat-Kohli

धोनीला आख्ख्या करिअरमध्ये न जमलेला ‘हा’ विक्रम विराटने दाखवला करून, यादीतला टॉपर ‘मास्टर ब्लास्टर’

सप्टेंबर 13, 2023

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. अशात त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत एक खास विक्रम आपल्या नावावर....

Sourav Ganguly

विश्वचषक जिंकण्यासाठी सेहवागचा टीम इंडियावर पूर्ण विश्वास, पण दादाने व्यक्त केली शंका, ट्वीट व्हायरल

सप्टेंबर 7, 2023

यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. अनेकांच्या मते यजमान भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाचे काही माजी दिग्गज देखील याविषयी बोलले....

Ravichandran-Ashwin

धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा

ऑगस्ट 25, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आता फार दिवस राहिले नाहीत. 5 ऑक्टोबर या दिवसापासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र, या स्पर्धेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा....

Gautam Gambhir and team India from 2011 ODI WC

‘माझं सोडाच…’, 2011 वर्ल्डकप फायनलबाबत गंभीर पुन्हा बोलला, युवारजसह ‘या’ खेळाडूंनाही नाही मिळाले क्रेडिट

ऑगस्ट 24, 2023

भारतीय संघाचा माजी दिग्गज गौतम गंभीर आपल्या परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गंभीर आणि एमएस धोनी यांच्यात बाद असल्याच्या चर्चा देखील अशाच मतांमुळे अनेकदा समोर....

डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पाहा कोण आहे यष्टीरक्षक

ऑगस्ट 13, 2023

उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते, असा समज समाजात आहे. हाच समज दूर करण्यासाठी तसेच डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने १३ ऑगस्ट हा....

भारताचे 5 डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास

ऑगस्ट 13, 2023

मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा राहिला आहे. भारतात अनेक दिग्गज फलंदाज तयार झाले आहेत. अगदी, सुनील गावसकर, दिलिप वेंगसरकर पासून सचिन तेंडुलकर, राहुल....

Yuvraj-Singh-And-Rohit-Sharma

वर्ल्डकपपूर्वी युवराजचे विचार करायला भाग पाडणारे विधान; म्हणाला, ‘रोहित चांगला कर्णधार, पण…’

ऑगस्ट 9, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता जवळपास 2 महिन्यांहून कमी काळ उरला आहे. यावेळी विश्वचषकाच्या कुंभमेळ्याचे आयोजन भारतात होणार आहे. विश्वचकापूर्वी अनेक क्रिकेट जाणकार....

Stuart Broad Yuvraj Singh

निवृत्ती घेतानाही ब्रॉडला आठवला युवराज! ‘त्या’ सहा षटकारांमुळं बदललं इंग्लिश दिग्गजाचं आयुष्य

जुलै 30, 2023

ऍशेस 2023चा शेवटचा सामना केविंगटन ओव्हलवर सुरू आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड 377 धावांनी आघाडीवर आहे आणि स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा....

Virat-Kohli-And-Ricky-Ponting-And-MS-Dhoni

क्रिकेट जगतातील 5 महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय

जुलै 30, 2023

क्रिकेटमध्ये सामन्यादरम्यान खेळाडूंना तहान लागते. यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक 15 षटकानंतर ब्रेक असतो. सकाळी सामना सुरू झाला की पहिला ड्रिंक्स ब्रेक 15 षटकानंतर, पुढच्या 15....

युवराजच्या आईकडे 40 लाखांच्या खंडणीची मागणी! युवतीला पोलिसांकडून अटक, वाचा सविस्तर

जुलै 26, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे कुटुंबीय सातत्याने चर्चेत असते. आता युवराजच्या कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, एका युवतीने त्याच्या आईला....

Previous Next