विराट कोहली विक्रम
“माझ्यासाठी प्रत्येक अपयश ही पुनरागमनाची मजबूत संधी असते” विराटचे लक्षवेधणारे विधान
भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीसाठी मागील एक वर्ष खूप चांगले गेले. 2019 सालापासून जवळपास 3 वर्षे वाईट फॉर्ममधून गेलेल्या कोहलीने एका मुलाखतीत म्हटले आहे....
WIvsIND । विराटकडून धोनीच्या विक्रमाला तडा जाणार? यादीत रोहित सर्वोच्च स्थानी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. उभय संघांतील या दुसऱ्या....
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराटने घडवला इतिहास! दिग्गजाला पछाडत ‘या’ खास विक्रमात पाचव्या स्थानी
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे विराटचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 500वा सामना आहे. याच....
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 8 बाद 270 धावांवर आपला डाव घोषित केला. यासोबतच भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले. या....
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने त्याला ‘रनमशीन’ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिले. विराटसाठी शनिवारचा (दि. 6 मे) दिवस खूपच....
विक्रमी 7 हजार धावा करताना विराटने ‘या’ संघाविरुद्ध चोपल्या सर्वाधिक धावा, बलाढ्य CSK दुसऱ्या स्थानी
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 50वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात शनिवारी (दि. 6 मे) पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवरील या....
विराटच्या नावावर आयपीएलचा महाविक्रम! भविष्यातही कोणाला नाही जमणार अशी कामगिरी
आयपीएलच्या मैदानात शनिवारी (6 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅफिटल्स संघ आमने सामने होते. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा....
लखनऊविरुद्ध विराट कोहलीची नकोशी कामगिरी, मोठा विक्रम करण्याची संधीही हुकली
सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. मागच्या सामन्यात आरीसीबीचे नेतृत्व करणारा विराट कोहली या सामन्यात फलंदाज म्हणून....
विराटचा विक्रम मोडणार ऋतुराज गायकवाड? आयपीएलवर एकहाती सत्ता मिळवण्याची संधी
आयपीएल 2023 सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. पण चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने पहिल्या दोन सामन्यांमध्येच आपला फॉर्म दाखवून....
अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर
विराट कोहली याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर अहमदाबाद कसोटीत भारताने मोठी धावसंख्या उभी केली. उभय संघांतील हा कसोटी सामना सोमवारी (13 फेब्रुवारी) अनिर्णित राहिला. रोहित शर्मा....
विराटचे द्विशतक हुकले, पण बनला WTCच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय, कर्णधार रोहितचा विक्रम मोडला
बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या तुलनेत चौथ्या कसोटीदरम्यान खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल....
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हा सामना नागपूर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत....
विराटसाठी खूपच खास आहे न्यूझीलंड मालिका, मोडू शकतो सेहवाग आणि पाँटिंगसारख्या दिग्गजांचा ‘हा’ विक्रम
भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त फटकेबाजी केली. विराटला या मालिकेतील कामगिरीसाठी मालिकावीर....
विराटची वादळी खेळी माहेला जयवर्धनेला पडली महागात, महान फलंदाजांच्या यादीतून झाला पत्ता कट
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....
टेबल टॉपर विराट आणि वॉर्नरच्या शतकांमध्ये मोठी तफावत, रुट आणि स्मिथ राहिला खूपच मागे
विराट कोहली मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी (10 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने कारकिर्दीतील 73 वे शतक ठोकले....


















