विराट कोहली

कोहलीचा विराटच पराक्रम! 2026 मधील पहिल्याच मालिकेत 6 रेकॉर्ड मोडीत

जानेवारी 20, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 2026 मधील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली होती. पहिले....

वनडेमध्ये टीमच्या पराभवात सर्वाधिक शतकं; सचिन तेंडुलकरसह टॉप-3 मध्ये विराट कोहली

जानेवारी 19, 2026

रविवार, 18 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या दरम्यान झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकानंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 338....

भारताच्या पराभवातही कोहली चमकला; सचिन तेंडुलकरचा ‘वेन्यू किंग’चा विक्रम मोडला

जानेवारी 19, 2026

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताला इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 41 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतासाठी चांगली सुरुवात करणारा....

रोहित आणि विराट 6 महिन्यांनंतर मैदानात; जाणून घ्या पुढील वनडे मालिका कधी?

जानेवारी 18, 2026

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी म्हणजेच (18 जानेवारी 2026) रोजी होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल.....

विराटची नजर रिकी पॉटींगच्या वर्ल्ड रेकॉर्डवर! सचिनचाही ‘या’ लिस्टमध्ये समावेश

जानेवारी 18, 2026

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा-जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा-तेव्हा तो विक्रमे मोडतो आणि बनवतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याला असाच एक विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. भारत विरुद्ध....

IND vs NZ: विराट कोहलीसाठी होळकर स्टेडियम अनलकी, 4 सामन्यात केवळ एवढेच धावा

जानेवारी 17, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या वनडे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी होईल. हा सामना इंदूरच्या खेळला जाईल. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला....

काय सांगता! इंदौरमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड भारी, किंग कोहलीचे तर अर्धशतकही…

जानेवारी 16, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि मालिका निर्णायक वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. इंदौरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामध्ये विजयासाठी चुरस....

वनडे खेळतो म्हणून एका दिग्गजाची विराटवर टीका! दुसऱ्याने केली पाठराखण; म्हणाले, “विचार बदला”

जानेवारी 16, 2026

भारताचे अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एका पाठोपाठ कसोटी आणि टी२० मधून निवृत्ती घेतली. यामुळे आता हे दोघे केवळ वनडेमध्ये खेळताना दिसतात.....

विराटबाबत आयसीसीकडून मोठी चूक, वेळेतच सुधारली नाहीतर…

जानेवारी 16, 2026

आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या क्रमवारीवरून मोठा गोंधळ घातला होता. वेळीच चूक लक्षात येताच आयसीसीने ती सुधारली. झाले असे की विराट वनडे क्रमवारीत....

विराट कोहलीचं नंबर-1 स्थान धोक्यात! रोहित नाही, हा खेळाडू टॉपसाठी सज्ज

जानेवारी 15, 2026

बुधवार, 14 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आयसीसी रँकिंगमध्ये, विराट कोहली पुन्हा एकदा वनडेमध्ये नंबर वन फलंदाज बनला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 93 धावांची शानदार....

आयसीसी वनडे क्रमवारीचा किंग विराट नाही तर ‘हा’ दिग्गज, सर्वाधिक दिवस टॉपवर असलेले फलंदाज

जानेवारी 14, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोट (14 जानेवारी) येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरूवातीलाच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. स्टार....

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम; क्रिकेट विश्वात किंगचे पुन्हा एकदा वर्चस्व!

जानेवारी 14, 2026

क्रिकेटचा किंग मानला जाणारा विराट कोहली आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे तो जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा कोणताही ना कोणताही विक्रम आपल्या नावावर करतो.....

दुसऱ्या वनडेत टीम इंडिया अडचणीत! रोहित-विराट स्वस्तात परतले तंबूत

जानेवारी 14, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना राजकोट येथे (14 जानेवारी) खेळला जात आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक गमावली आणि न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी....

किंग कोहली इज बॅक! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट पुन्हा नंबर 1

जानेवारी 14, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा वनडे सामना राजकोट येथे खेळला जात आहे. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा....

दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडविरुद्ध भारताची अग्निपरिक्षा, राजकोटवरची आकडेवारीच डोकेदुखी वाढवणारी

जानेवारी 14, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना 14 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना 4 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी....

Previous Next