व्हीव्हीएस लक्ष्मण

Ravindra-Jadeja

धोनी अन् कपिल देवसारख्या दिग्गजांना मागे टाकत जडेजाची ‘या’ विक्रमात गरुडझेप, अव्वलस्थानी मात्र सचिनच

फेब्रुवारी 11, 2023

भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात घातला. या विजयात भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. मात्र, या सर्वांमध्ये रवींद्र जडेजा,....

Shweta Sehrawat

बोर्डाच्या परिक्षेमुळे मुकणार होती टीम इंडियात एंट्री; आता वर्ल्ड कपमध्ये कुटल्या 161च्या स्ट्राईट रेटने धावा

जानेवारी 15, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिला विश्वचषक (U19 T20 World Cup)आयोजित केला आहे. ही स्पर्धा टी20 स्वरुपाची असून दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. त्यामध्ये....

Hrishikesh-Kanitkar

टीम इंडियात मोठी घडामोड! ‘या’ माजी खेळाडूच्या खांद्यावर महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी

डिसेंबर 6, 2022

भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने....

VIDEO: याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने 53 डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी

डिसेंबर 3, 2022

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा 90 च्या दशकातील घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांना अक्षरश: लोटांगण घालायला लावले. त्याच्या कारकिर्दीत त्याने 750....

सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर

नोव्हेंबर 30, 2022

न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) ख्राईस्टचर्च येथे सुरू झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन....

Shikhar-Dhawan

इंग्लंडच्या माजी दिग्गजाने पुन्हा साधला भारतावर निशाणा, धवन- लक्ष्मणच्या निर्णयावर म्हणाला…

नोव्हेंबर 27, 2022

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात भारतीय संघाला पराभवाने करावी लागली. पहिल्या वनडेत भारतीय संघाने 306 धावा करूनही न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. भारतीय संघाच्या पहिल्या....

team-India-rahul-dravid

‘प्रशिक्षकांना विश्रांतीची काय गरज?’; रवी शास्त्रींनी टोचले सपोर्ट स्टाफचे कान

नोव्हेंबर 17, 2022

नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता....

Team India Tour Of New Zealand

रोहित-राहुलच्या अनुपस्थितीत कोण करणार ओपनिंग? पर्यायांनी वाढली कॅप्टन हार्दिकची डोकेदुखी

नोव्हेंबर 16, 2022

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारताच्या संघात अनेक बदल होतील अशा चर्चा सुरू झाल्या. त्याची सुरूवात....

Chahal & Suryakumar yadav & rishabh pant

हार्दिक पांड्याचा संघ न्यूझीलंडला रवाना; सूर्या, चहल आणि पंत एयरपोर्टच्या जमिनीवर झोपताना दिसले

नोव्हेंबर 12, 2022

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत पोहोचला, मात्र इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्याची तयारी करताना....

एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’

नोव्हेंबर 1, 2022

व्हीव्हीएस लक्ष्मण या नावाचे पूर्ण रूप काय ? असा प्रश्न जर कोणी केला, तर त्याचे उत्तर बहुतांशी लोक देतील ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’. भारतीय क्रिकेट....

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

नोव्हेंबर 1, 2022

१९९४ ला त्याने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १९ वर्षांखालील भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात ब्रेट ली, अँड्र्यू सायमंड्स, जेसन गिलेस्पी....

तर हा आहे टीम इंडियाचा ‘डान्स गुरू’! खुद्द प्रशिक्षक लक्ष्मण यांनीच पुराव्यासह केली पोलखोल; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 12, 2022

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारताने विजयासाठी मिळालेले 100 धावांचे आव्हान केवळ....

vvs-laxman

लक्ष्मणचे लक्ष वर्ल्डकप 2023! टीम इंडियाची दुसरी फळी तयार करत देतोय द्रविडला आव्हान

ऑक्टोबर 10, 2022

सध्या भारतीय पुरुष क्रिकेटपटूंचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळताना दिसत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील प्रमुख संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर, शिखर....

legendary spin-bowler Venkatapathi Raju

किस्से क्रिकेटचे – ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या बाऊन्सरला उत्तर म्हणून ‘या’ भारतीय खेळाडूने चक्क मिशीच खेचली!

ऑक्टोबर 10, 2022

२००१ मध्ये एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकाता येथे हा कसोटी सामना झाला. या सामन्याचे खरे नायक म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण....

team-India-rahul-dravid

पाकिस्तान सावधान! ‘महामुकाबल्या’पूर्वी रोहितची ताकद दुप्पट, बडा दिग्गज भारतीय संघात सामील

ऑगस्ट 28, 2022

भारतीय संघ त्यांच्या आशिया चषक 2022 मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई येथे खेळला जाणार आहे. या महामुकाबल्यापूर्वी भारतीय....

Previous Next