व्हीव्हीएस लक्ष्मण
अन् द्रविड आणि लक्ष्मणच्या जोडीने २१ वर्षांपुर्वी घडवला होता इतिहास!!
पंचानी हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅकग्राला आऊट दिले आणि संपूर्ण इडन गार्डनमध्ये भारतीय पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला. फॉलोऑन देऊन जिंकायची ही कसोटी क्रिकेट मधील पहिलीच....
व्हेरी व्हेरी स्पेशल तयारी! १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी लक्ष्मण भारताच्या ‘यंगिस्तान’कडून करून घेतोय सराव
कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना गतविजेत्या....
लक्ष्मणच्या महानतेचे आणखी एक उदाहरण! अचानकपणे पोहचला युगांडा संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
वेस्टइंडीज येथे सध्या एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U19 Cricket World Cup 2022) खेळला जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने साखळी फेरीतील आपले तिन्ही सामने....
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या गतीसह उसळणाऱ्या चेंडूंसाठी अनुकूल....
फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
भारतीय कसोटी संघात बरेच महान खेळाडू होऊन गेले. भारतीय संघात सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) राहुल द्रविड, (Rahul Dravid) अनिल कुंबळे (Anil....
लक्ष्मणच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी काम करण्यास उत्सुक’
भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या २ महिन्यांत अनेक बदल घडलेले दिसले. यातीलच एक मोठा बदल म्हणजे बंगळुरूमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (National Cricket Academy) प्रमुख बदलला. राष्ट्रीय....
लक्ष्मणच्या एनसीए प्रमुखपदाविषयी जय शहांनी दाखवले नियमांकडे बोट; म्हणाले, “यासाठी त्यांना…”
मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण सतत चर्चेचा विषय ठरले आहेत. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट....
आपल्या कामगिरीचा जगभर डंका वाजवूनही भारताचे नेतृत्त्व करण्याची संधी न मिळालेले ३ दिग्गज
भारतीय संघाने गेल्या 2 दशकात सौरव गांगुली पासून विराट कोहलीपर्यंत अनेक कर्णधार पाहिले. दरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळून संघाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका....
लक्ष्मणच्या दिमतीला येणार फ्लिंटॉफ-स्टार्क-हेजलवूडला घडवणारा दिग्गज; औपचारिक घोषणा बाकी
ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ट्रॉय कूली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) नवीन गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतात. माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्यांना तीन वर्षांसाठी ही....
मुख्य प्रशिक्षकपदासाठी असा होता बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’; ‘या’ दिग्गजाशी झालेली चर्चा
टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांसाठी तयारीला लागला आहे. या मालिकेपासून भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा भारताच्या क्रिकेट संघाचे....
काय सांगता! राहुल द्रविडच्या जागी ‘या’ ठिकाणी झाली व्हीव्हीएस लक्ष्मणची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला सुपर १२ फेरीपर्यंतच मजल मारता आली. या स्पर्धेसह भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचाही प्रवास संपुष्टात आला. त्यानंतर....
भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात! द्रविडनंतर लक्ष्मण सांभाळणार युवा संघाची जबाबदारी?
संयुक्त अरब अमिरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसणार आहेत. विराट कोहली हा टी२० संघाचा कर्णधार पदावरून बाजूला होणार आहे.....
“सध्याच्या भारतीय संघाची फलंदाजी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन, सेहवाग यांच्या जवळपासही जाणारी नाही”
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या काही वर्षात अनेक मोठे विजय मिळवले आहेत. सध्याच्या क्रिकेट विश्वात भारतीय संघ मजबूत संघांपैकी एक मानला जातो. नुकतेच....
“शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!”, रोहितने विदेशात पहिले कसोटी शतक झळकावल्यानंतर दिग्गजांकडून होतंय कौतुक
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात एक वेळ पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. सलामीचे फलंदाज केएल....
“शिकणे अशी प्रक्रिया, जी कधीच संपत नाही”, सचिनसह अनेक आजी-माजी दिग्गजांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
रविवारी, ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला गेला. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचे गुरुचे अत्यंत महत्त्व असते. मग तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असू....


















